महाराष्ट्र

वडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न

आज वडार गल्ली शेवगाव येथे  वडार  समाज यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव च्या निमित्ताने १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट च्या दरम्यान हर घर तिरंगा या अभियाना निमित्ताने गावातून प्रभातफेरीच आयोजन केले होते, या मध्ये संपूर्ण वडार  समाज  महिला  व पुरुष सहभागी  झाला होता.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे