संपादकीय

जनसामान्यांच्या मनात रुजणारे कार्य धुरंधर व्यक्तिमत्व म्हणजे श्री संजूभाऊ फडके पाटील.

नसामान्यांच्या मनात रुजणारे कार्य धुरंधर व्यक्तिमत्व म्हणजे श्री संजूभाऊ फडके पाटील.

‘ मातीच्या रंगाच आणि मातीच्या गंध चंद्र काळीज पाहिल्या गेलेल्या प्रत्येक माणसाला या मातीच्या चतुर्थीसाठी रणगण करताना सार्थकतेचा आनंद होतो ‘ कारण,
ही माणसं आकाशात मातीच्या स्पर्शाला कधी उडत नाहीत.
हे खरे असले तरी त्यांचे कुटुंब कार्यात जन्माला आलेले आहे, हे माणसं कधीच घडत नाहीत, कधी विसरत नसतात असंच एक व्यक्तिमत्त्व शेवगाव तुमच्या संभाळणात आली आहे, आमच्या जवळच्या रुजलेलं सुंदर व्यक्तिमत्व आदरणीय श्रीजूभाऊ जर्दन फडके पाटीलला. !!!!
प्रत्येक पत्रिकाचे काही आदर्श असतात. अशा प्रतिभावंतांचे अनुकरण करत गावोगावची तरुण-त्याची स्थानिक ओळख निर्माण करतात.
शेव गावने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व स्थानिक स्वतःच्या प्रतिभेच्या कर्तृत्वाने आदर्श व्यक्तीत्व म्हणजे श्री संजू फडके शालेय जीवनापासूनच खेळाची आवड व शरीर सौष्ठव आहे, ग्रामीण भागातील तरुणांच्या आवडीचे प्रकार यशफौत ‘शेवगाव श्री’ या मानाच्या गटाला गणी त्यांच्या कुटुंबातील टिंग पॉइंट ठरली.
शेवगाव न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मैदान गाजवले राष्ट्रीय शेवगावातील चा दबदबा निर्माण केला.
कुस्ती व कबड्डी दोन्ही प्रकारात कबड्डी पाचडी या विजयाचे नेतृत्व केले आहे.
कबड्डी सहभागीच्या अनुभवाचा फायदा त्यांनी घेतला वर्षातच पुणे विद्यापीठ कबड्डी संघाचे कर्णधार पद बनवले. निवड करताना आंतरविद्या पीठ पश्चिम विभागाचे विजेतेपद पुणे विद्यापीठाला शोधून दिले.
खेळ सुरू निष्ठा जपत ग्रामीण होतकरू तरुणांसाठी समर्थ ग्राम मंडळाची स्थापना केली.
आपल्या राजकीय जीवनात ज्ञानप्राप्त मार्गदर्शक पावले राजकीय कारकीर्द गाजवली दहा वर्षे ग्रामपंचायत सदस्य पाच उपसरपंच शेवगाव, पंचायत समिती सदस्य पाच उपसरपंच, कृषी उत्पन्न बाजार शेवगावचे अधिकारी, समर्थ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष,
मंदिर प्राथमिक विद्यालय आणि समदीप माध्यमिक विद्यालय शेवगावचे स्कूल अध्यक्ष पदे भूषवली असे
सामान्य कुटुंबात जन्मलेले कार्य धुरंधर व्यक्तिमत्वाला सलाम.
वृक्षारोपण, कोविड च्या साथीदारामध्ये कोविड, मोफत पाणी वाटप पर्याय केंद्र
आहे.

जोपर्यंत सूर्य चंद्र तारेपर्यंत भाऊ वाहतील आपल्या कर्तृत्वाचे वारे,
तुमचं चालणं…..
किती युगाचा बोलन…
आपण हजारो पाखरांना एकत्रितपणे वटवृक्षाचे फांदीत…..
आपल्या… कारकिर्दीला आणि कार्याला सलाम!! !

 

शब्दांकन-
श्री महेश जगदाळे सर सहशिक्षक ज्ञानदीप
मंदिर
प्राथमिक व समर्थ ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय शेवगाव
जिल्हा अहमदनगर.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे