देश-विदेश

विवाह जुळण्यासाठी सकल मराठा सोयरीक डाॅट काॅम या विवाह संस्थेचे नविन व्हाट्सअप व टेलिग्राम ग्रुप कार्यरत..

नवी मुंबई विजय निंबाळकर news18marathi:-

विवाह जुळण्यासाठी सकल मराठा सोयरीक डाॅट काॅम या विवाह संस्थेचे नविन व्हाट्सअप व टेलिग्राम ग्रुप कार्यरत..

नवी मुंबई news18marathi:- आज  मराठा समाजातील  वधु-वरांचे विवाह जुळवणे चिंतेचे व कठीण काम झाले आहे मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण कमी प्रमाण तसेच अटीतटीच्या शर्तीमुळे अनेक मुला-मुलींचे विवाह जुळवणे कठीण झाले आहे. यासाठी नेवासे येथील सामाजिक कार्यकर्ते जयकिसन वाघपाटील यांनी २०१४ साली पुढाकार घेऊन विवाह जुळवण्यासाठी सकल मराठा सोयरीक च्या माध्यमातून पुढाकार घेऊन विवाह साठी व्हाटसअॅप च्या माध्यमातून स्थळ सुचविण्यासाठी फोटो व बाॅयोडाटा आदानप्रदान करण्याचा अनुरुप स्थळ कडे संपर्क सुरु केला.नंतर राज्यभरातुन चांगला प्रतिसाद मिळाल्याने मराठा समाजातील सर्व पोटजाती एकत्र करुन सकल मराठा सोयरीक डाॅट काॅम या विवाह संस्थेची स्थापना करुन  संस्थेचे व्हाट्सअप ग्रुप व टेलिग्राम ग्रुप सहा वर्षापासून कार्यरत आहेत या सकल मराठा सोयरीक ग्रुप व राजमाता जिजाऊ मराठा वधु वर मंडळ व 96 कुळी मराठा सोयरीक, देशमुख मराठा सोयरीक, डाॅक्टर वधु-वर ग्रृप चे मुख्य ॲडमिन जयकिसन वाघपाटील हे विवाह जुळवण्यासाठी परिश्रम घेत आहेत.या ग्रुपमध्ये सकल मराठा सोयरीक, राजमाता जिजाऊ मराठा वधु वर मंडळ व  96 कुळी ,देशमुख मराठा सोयरीक विवाह संस्था महाराष्ट्र राज्य.यांचे एकुण मराठा समाजाचे पन्नास हजार पेक्षा अधिक सदस्य आहेत या ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातुन अधिकाअधिक लग्न सोहळे थाटात संपन्न झालेले आहेत.तर काही विवाह निश्चित होण्याच्या मार्गावर असल्याने समाज बांधवांना घरबसल्या विनामूल्य विवाहयोग्य स्थळ शोधता येतात इच्छुक वधूवरांनी आपले फोटो व बाॅयोडाटा जयकिसन वाघपाटील  ९१३०९१०९९९ यांना या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.या उपक्रमासाठी मराठा सेवा संघाचे विठ्ठलराव गुंजाळ,प्रगतशिल शेतकरी आबासाहेब राऊत,विनोद वाडेकर,पत्रकार लक्ष्मण मडके,धनंजय सांबारे, बाळासाहेब भोर,चंद्रशेखर पवार,संताजी शेंडगे, बाळासाहेब वाकचौरे, यांच्यासह राज्यातील शासकिय,निमशासकिय आधिकारी,कर्मचारी, मराठा समाजाचे विविध संघटनेचे पदाधिकारी यांचा सहभाग असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सकल मराठा सोयरीक ग्रृप चे कामकाज पारदर्शीपणे सुरु असुन अनेक विवाहइच्छूक वधु-वरांनी सहभाग नोंदवला आहे .

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी किंवा त्यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, संपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे