आपला जिल्हामहाराष्ट्र

रोहयो अंतर्गत जॉबकार्ड वाटप :-सुनील राठोड ग्रामसेवक पिंगेवाडी

अहमदनगर news18marathi

सध्या देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोना महामरीने थैमान घातले असून याच्या झळा सर्वसामान्य नागरिकांना सोसाव्या लागत आहे.रोहयो अंतर्गत रोजगार मिळवून देण्यासाठी पिंगेवाडी ग्रामपंचायतने कोरोना काळात शासनाच्या नियमांचे पालन करत जॉबकार्डचे वाटप ग्रामसेवक सुनिल राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ग्राम रोजगार सेवक अशापाक शेख,सचिन जाधव,युसुब शेख,नवनाथ घुले,मच्छिद्र जायभाये,किसन तानवडे,ज्ञानेश्वर मुंढे,पांडुरंग घुले,सतीश मुंढे,भगवान जायभाये,विठ्ठल मुंढे,रवी नागरे,रमेश अंगरख,फातिमाबी शेख,लंकाबाई जायभाये,
सावली दिव्यांग संस्थेचे उपाध्यक्ष चाँद शेख उपस्थितीत होते.
सरपंच सौ मंगल अण्णासाहेब जाधव,उपसरपंच संगीता मच्छिद्र जायभाये,ग्रामपंचायत सदस्य संजय तानवडे,अतिष अंगरख, उज्ज्वला मुंढे,रंजना तानवडे,परवीन शेख,फरीदा शेख,शैलेश गर्कळ,यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. आहेत.पिंगेवाडी ग्रामपंचायतचा विकास सर्वं ग्रामस्थयांना सोबत घेऊन साधणार असल्याच्या प्रतिक्रिया खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक तानवडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर जिल्हा सचिव नंदकुमार मुंढे यांनी दिल्या.ज्या ग्रामस्थांची रोजगार हमी योजने अंतर्गत काम करण्याची तयारी असेल अश्या ग्रामस्थांनी कामाची मागणी केल्यास कोणीही रोजगार पासून वंचीत राहणार नाही असे मत यावेळी सरपंच मंगलताई अण्णासाहेब जाधव अश्या प्रतिक्रिया दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे