आपला जिल्हा

जिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळी येथे लोकनेते स्व.मारुतरावजी घुलेपाटील यांची पुण्यतिथी साजरी

शेवगाव

शेवगाव : तालुक्यातील जिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळी विद्यालयात ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते, स्व.मारुतरावजी घुलेपाटील साहेब यांची १९ पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक कल्याणराव मडके,सहशिक्षक महादेव मासाळकर, नानासाहेब काटे, सुधाकर उगले, श्रीमती. माया मुळे,

आबासाहेब वाघमारे  प्रकाश उगलमुगले च्यासह शिक्षकेतर कर्मचारी बाळासाहेब उगले,जयकिसन वाघ यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी मुख्याध्यापक कल्याणराव मडके यांनी स्व .मारुतरावजी घुलेपाटील साहेब यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले. देविप्रसाद जोशी उपस्थित होते .यावेळी कोविड 19 चे सर्व नियमांचे पालन करून पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न झाला

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे