महाराष्ट्र

मा.मनोज शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

पुणे - घाटगे धनंजय (प्रतिनिधी)

पुणे येरवडा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मा.मनोज शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे आणि मा. नगरसेवक जॉन पॉल यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराला मदर तेरेसा हॉल येथे सुरुवात झाली. शहरातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि अन्य क्षेत्रातील नागरिकांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. या रक्तदान शिबिरात ४० युवक युवतींनी सहभाग घेत रक्तदान केले
रक्तदान शिबिराचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते मा.मनोज शेट्टी यांनी केले होते. या शिबिराला यशस्वी करण्यासाठी उमेश शेट्टी, अतिष शेट्टी, राजू शेट्टी, गणेश शर्मा, सतीश कानडे, सागर शेट्टी, निखिल साखरे, आयुष्य शेट्टी यांनी अथक परिश्रम घेतले
बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे