आपला जिल्हा

शेवगाव येथे 106 वी साप्ताहिक शिव अभिषेक मोहिम उत्सवात साजरी.

शेवगाव

शेवगाव येथे दर शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये स्मारकाची स्वच्छ ता व अभिषेक गेल्या 3 वर्षा पासून अखंड पणे चंद्रकांत लबडे (महाराज) यांच्या संकल्पनेतून चालु आहे. दर शुक्रवारी वेळवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते अभिषेक असतो. या शुक्रवारी प्रहार चे तालुका प्रमुख संदिप बामदळे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी भायगावचे माजी सरपंच राजेंद्र आढाव, हिंगणगाव सोसायटीचे संचालक बाबासाहेब गरड, प्रहारचे शहराध्यक्ष अशोक कुसळकर, राजूभाऊ लांडे, सुदाम मेरड, डाॅ लांडे, सार्थक पवार, महेश बामदळे, गणपत साबळे, रामाहारी ढोरकूले, विकास गटकळ, कल्याण घोणे चंद्रकांत लबडे, राहुल मुरदारे, ऋषिकेश बर्डे, महेश घनवट, राम बामदळे, सतिश पवार, संजय पवार आदि उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे