ब्रेकिंग

शेवगाव तहसीलदार यांची अहमदनगर येथे अन्नधान्य वितरण अधिकारी या रिक्त पदावर बदली

अहमदनगर

शेवगाव येथील तहसीलदार श्रीमती अर्चना भाकड – पागिरे यांची अहमदनगर येथे अन्नधान्य वितरण अधिकारी या रिक्त पदावर बदली झाली असून छगन वाघ यांच्या रिक्त पदावर ही बदली झाली आहे.  शेवगाव तहसीलदार यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नसतांनाही बदली का? झाली याबाबत जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.. 

तसेच शेवगाव येथे श्रीमती अर्चना पागिरे- भाकड यांचे रिक्त पदावर अहमदनगर येथील अन्न धान्य वितरण अधिकारी श्री छगन मुरलीधर वाघ यांची बदली झाली आहे.

वरील विनंती बदल्या 2021 ह्या शासनाचे सहसचिव डॉ माधव वीर यांच्या दि 17/9/2021 रोजीच्या शासन आदेश क्रमांक बदली-1921/प्र क्र /110/5/ई-3 नुसार झालेल्या आहेत .

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी किंवा त्यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, संपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे