Diwali Padwa 2024 Wishes : दिवाळी पाडव्यानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या हार्दिक शुभेच्छा; पाठवा ‘हे’ हटके शुभेच्छा संदेश

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

 

 

 

 

Diwali Padwa 2024 Wishes : दिवाळीला(Diwali 2024) प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व आहे. यामध्येच नवीन दाम्पत्यासाठी सर्वात मुख्य आकर्षण असतं ते दिवाळी पाडव्याचं (Diwali Padwa). दिवाळी पाडव्याचा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक अर्थात अर्धा मुहूर्त असं या दिवसाचं वर्णन करतात. यावर्षी आज दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा म्हणून साजरा करतात. या निमित्ताने तुम्हाला देखील तुमच्या परिवाराला तसेच जोडीदाराला खास शुभेच्छा द्यायच्या असतील तर या ठिकाणी आम्ही काही खास शुभेच्छा

 

दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 2024 (Diwali Padwa 2024 Wishes)

 

1. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा, 

दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा, 

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!

 

 

 

. आपुलकीच्या नात्यात मिळू दे फराळाचा गोडवा

सुखसमृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा

 

 

दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

 

 

 

 

 

3. धनाची पूजा,

यशाचा प्रकाश,

किर्तीचे अभ्यंगस्नान,

मनाचे लक्ष्मीपूजन

संबंधाचा फराळ आणि समृद्धीचा पाडवा

 

दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

Leave a comment

<
Close Visit agrinews24tas