IMD update:- येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा..

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

IMD update

सध्या क्लायमेट चेंज मुळे कधी पाऊस येईल हे सांगता येत नाही कधीही पाऊस पडू शकतो.

उन्हाळ्यात पाऊस

येत्या दोन दिवसात पुन्हा पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

मागील टप्प्यात मुसळधार पावसात गारपिटचा तडाखा महाराष्ट्राला बसला होता तर या टप्प्यात आहे महाराष्ट्राला गारपिटीचा तडका बसण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला होता.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र सह मराठवाड्यात जोरदार गारपिटीचा इशारा वर्तवला आहे.

Onion market:- दोन दिवसापूर्वी कांद्याला होता 22 ते 25 रुपये भाव आज काय आहे बाजार भाव..

नुसता पाऊसच न येता जोरदार वेगाचे वारे 30 ते 40 प्रति तास वेगाने धावणार आहे त्यामुळे काही नुकसान होण्याची शक्यता ही वर्तवली गेली आहे.

सर हवामान विभागाकडून छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना अकोला, लातूर, नंदुरबार, यवतमाळ चंद्रपूर, या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे.

IMD update

तर नागपूर अमरावती वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे.

तर दुसरीकडे मुंबईला हवामान कोरडे असून उष्णतेच्या लहरीचा सामना करावा लागणार आहे.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

IMD update
IMD update

Leave a comment