ladki Bahini Yojana labharthi PDF Yadi ‘…फक्त 1500 नाही तर लाडक्या बहिणींना 3000 देऊ’, असे मुख्यंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

ladki Bahini Yojana labharthi PDF Yadi  ‘…फक्त 1500 नाही तर लाडक्या बहिणींना 3000 देऊ’, असे मुख्यंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे

CM Eknath Shinde on Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणींना एक खास ऑफर घेउन येत आहे. पुण्यात याविषयी काय म्हणाले? सविस्तर पहा.

सध्या महाराष्ट्रात लाडकी बहिण योजनेचं वारं सर्वत्र फिरू लागलंय. महायुती याच योजनेच्या जोरावर विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची तयारीत आहे. लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी राज्य सरकारनं 199 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना गेमचेंजर ठरणार का? असा सवाल विचारला जातोय. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा अन् विकासाचा मुद्दा विरोधक उचलून धरत असताना लाडकी बहिण योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोर लावल्याचं दिसतंय. नुकतंच पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम पडला. त्यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींना खुली ऑफर दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा येवढं आनंद झाला नव्हता त्याच्या पेक्षा अधिक आनंद या योजनेमुळे होत आहे. आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहे, कुणीही मधे नाही, जर काँग्रेसचे व इतर सरकार असते तर तुम्हाला 300 रुपये पण मिळाले नसते, असं एकनाथ शिंदे म्हणाले

भावांना फक्त पुरून उरलो नाही तर त्यांच्यावर टीका केली. जे योजनेत खोडा घालायला आले त्यांना संधी येईल तेव्हा जोडा मारायला विसरू नका, अशे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली आहे.

ladki Bahini Yojana labharthi PDF Yadi  …तर 3000 कशे मिळणार

उद्या महायुती पुन्हा निवडून आली तर तर आपली ताकत वाढेल मग १५०० हजारचे तुरंत ३००० हजार होतील. आमची त्यापेक्षा सरकारची ताकत वाढली तर आम्ही त्या ही पेक्षा अधिक देऊ, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. महायुती सरकारला मतदान व सहयोग करा असं एकनाथ शिंदे यांचे अप्रत्यक्ष आवाहन केलं आहे. ladki Bahini Yojana labharthi PDF Yadi

Himalaya viral video :- “शिकार करो या शिकार बनो” ५० माकडांनी वाजवला बिबट्याचा गेम, काय केलं असेल बरं व्हिडिओचा शेवट नक्की पहा..

 

Leave a comment

<
Close Visit agrinews24tas