सर्वांसाठी एक अत्यंत आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे की मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आता आपल्या भारत देशामध्ये कुठेही जा कोणत्याही राज्यामध्ये किंवा कोणत्याही जिल्ह्यामध्ये गेलात तर तुम्हाला तिथे दिसेल की लहान ते मोठ्यापर्यंत सर्वांच्या हातात मोठा मोबाईल आहे म्हणजे आता सर्वजण या मोबाईलचा नादाने वेडे होऊ लागली आहे म्हणजे आता कोणालाही या मोबाईलचा जास्त वापर करावा लागत आहे कोणी कसाही या मोबाईलचा वापर करत आहे आणि मित्रांनो जो मोबाईल वापरत आहे त्याच्यामध्ये एक सिम कार्ड आहेत आणि त्यासाठी आपल्याला दर महिन्याला रिचार्ज करावे लागते परंतु त्यासाठीच एक अत्यंत खास बातमी आहे.
महत्त्वाचं वाचा : Kisan karj maa fi yojana : महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची पात्र यादी जाहीर, जि ल्ह्या नुसार यादी पहा
तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या भारत देशामध्ये अशा नवनवीन कंपन्या आहेत की ज्यामध्ये आपल्या मोबाईल ला सिम कार्ड भेटते जसे की तुम्ही पाहू शकता की सर्वप्रथम सिम कार्ड ची कंपनी म्हणजे काय ही भारत देशातील सर्वप्रथम निघालेली कंपनी आहे हे कार्ड संपूर्ण भारत देशामध्ये पहिल्यांदा उपलब्ध झाले होते त्यामुळे या कंपनीला भारत देशातील सर्वात मोठी कंपनी मानले जाते परंतु आता या सिम कार्ड ला कोणीही विकत घेत नाही कारण यामध्ये तुम्हाला जर विचार टाकले तर ते रिचार्ज त्या दिवसापर्यंत काम करते त्यानंतर ते रिचार्ज संपते आणि दुसरे कोणतेही कार्ड असेल तर ते कधीही चालू राहते.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा
आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आयडिया नंतर दोन नंबरची कंपनी आली आहे तिचे नाव आहे जि ओ मित्रांनो हे जि ओ कंपनी संपूर्ण भारत देशाला नव्हे तर बाहेर देशातील काही भागात विक्री सुद्धा झालेली आहे मागून येऊन ही कंपनी पुढे गेली आहे म्हणजे या कंपनीमध्ये आता या कंपनीचे मालक मुकेश अंबानी यांची कंपनी पुढे गेले आहे या जि ओ च्या कंपनीमध्ये खूप तुम्हाला ऑफर भेटत असतात म्हणजे तुम्ही जर सिम कार्ड घेतले तर त्यावर आपल्याला त्या सिम का र्डा वर काही ना काही वस्तू मिळत असतात त्यामुळे या जि ओ नी केले आहे स्वस्त रिचार्ज पहा.
मित्रांनो या जि ओ कंपनीने केले आहे आता 84 दिवसां क रिता मोफत रिचार्ज मित्रांनो या कंपनीने असे केले आहे की तुम्ही आता तीनशे रुपयाचे रिचार्ज केले तर तुम्हाला त्यामध्ये 84 दिवसां करिता अनलिमिटेड कॉल आणि तुम्हाला त्यामध्ये तीन जीबी दा टा अनलिमिटेड मिळणार आहे मित्रांनो या कंपनीने हे रिचार्ज सर्वात स्वस्त केले आहे त्यामुळे या रिचार्ज चा संपूर्ण यु ज करणाऱ्या संपूर्ण भारत देशातील व्यक्तींसाठी ही अत्यंत खास बातमी आहे आता तुम्हाला कमी पैशांमध्ये मिळणार आहे फक्त रिचार्ज.
मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला 299 मध्ये फक्त 28 दिवस अनलिमिटेड कॉल आणि दोन जीबी डाटा मिळत होता परंतु या कंपनीने आता हे रिचार्ज फक्त केले आहे की आता सर्व जि ओ कार्ड सिम यु ज करणाऱ्यांना या रिचार्ज वापर करण्यात यावा यासाठी या कंपनीच्या मालकांनी हे रिचार्ज कमी केले आहे मित्रांनो आता तुम्ही देखील फक्त तीनशे रुपयांमध्ये रिचार्ज वापरू शकता आणि अनलिमिटेड डाटा वापरू शकता त्यामुळे ही बातमी सर्वांपर्यंत नक्की शेअर करा सर्वांना कळू द्या की कशी आहे रिचार्ज.
MSRTC BHARTI 2024 एसटी महामंडळात भरती अर्ज सुरु महिना 89 हजार रुपय
ब्रेकिंग न्यूज!!! या शेतकऱ्यांचे केसीसी योजनेअंतर्गत १ लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ