Mahindra XUV 3XO भारतात लॉन्च झाला, किंमत 7.49 लाख रुपये पासून सुरू
10.25-इंच टचस्क्रीन. इन्फोटेनमेंट सिस्टम वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह
लेव्हल-२ ADAS सूट सारख्या फर्स्ट-इन-सेगमेंट सुरक्षा वैशिष्ट्यांसह
Mahindra XUV 3XO च्या केबिनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पॅनोरॅमिक सनरूफ हे या सेगमेंटमधील इतर कोणत्याही कारमध्ये आढळत नाही.
, सर्व सीटसाठी सीटबेल्ट रिमाइंडर आणि ऑल-व्हील डिस्क ब्रेक यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये प्रदान केली आहेत.
कंपनीचा दावा आहे SUV फक्त 4.5 सेकंदात 60 किलोमीटर प्रतितास स्पीड पडेल
इंटीरियरमध्ये नवीन स्टीयरिंग व्हील, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जर, ॲम्बियंट लाइटिंग, ३६०-डिग्री सराउंड कॅमेरा
महिंद्राने ही SUV अत्यंत कमी किमतीत ७.४९ लाख रुपयांत (एक्स-शोरूम) लाँच केली आहे