Onion market:- दोन दिवसापूर्वी कांद्याला होता 22 ते 25 रुपये भाव आज काय आहे बाजार भाव..

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Onion market

काही दिवसापूर्वीच लोकसभेचा निवडणुका समोर ठेवून केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली होती.

त्यामुळे शेतकरी वर्ग हे आनंदात होता व आपला कांदा निर्यात होईल त्यामुळे त्याला जास्त भाव येईल.

असे प्रत्येक शेतकऱ्याला वाटत होते त्यामुळे शेतकरी वर्ग ही खुश होता.

व सरकारलाही वाटले की शेतकऱ्याची नाराजी काहीशा प्रमाणात कमी होऊ शकते.

Onion market

Yesterday viral news :- मुलीच्या मदतीला धावला देव, स्टॉप फाटला म्हणून दिला अंगावरचा टॉवेल, पहा हृदयस्पर्शी व्हिडिओ

त्यामुळेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असावा.

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवल्यानंतर कांद्याचे भाव चांगल्या तेजीत गेले होते .

परंतु व्यापाऱ्याने शेतकऱ्याकडून भरगच्च स्वरूपात कांदा खरेदी केला व निर्यातीसाठी JNPT या बंदराकडे पाठवला.

परंतु त्या बंदराकडे कांदा निर्यात शुल्काचे घोळ चालू होता त्यामुळे कष्टम विभागाने तो कांदा बंदरावरच थांबून घेतला.

व हा कांदा भर उन्हात तीन ते चार दिवस असल्यामुळे व्यापाऱ्यांना नुकसान होण्याची भीती वाटू लागली.

त्यामुळे त्यांनी नवीन कांदा खरेदी कमी करण्याचे निर्णय घेतला.

तर एकीकडे भाव वाढ झाल्यामुळे शेतकरी जास्त कांदा घेऊन मार्केटला आला त्याला वाटले आपल्या कांद्यालाही भरपूर भाव मिळेल.

परंतु जेएनपीटी बंदरावरील निर्यात शुल्काचा घोळ असल्यामुळे तो कांदा बंदरावरच रोखून धरण्यात आला.

Monsoon alert 2024 :- महाराष्ट्रात या तारखेला मान्सून आगमन पंजाब डख वर्तवला नवीन अंदाज..

तो कांदा निर्यात न झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा नवीन कांदा घेण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिला.

व्यापाऱ्यांनी कांदा घेण्यास नकार दिला व कांदा मार्केटमध्ये जास्त आल्याने कांद्याचे मार्केट पुन्हा ढासळले.

Onion market

काय आहे सध्या कांदा मार्केट 

आज सध्या कांदा मार्केट 15 ते 20 रुपये किलो या दराने चालू आहे.

अधिक माहिती जाणून घ्या कशामुळे ढासळले कांदा मार्केट 

 

 

 

अशाच प्रकारचा नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

 

Onion market
Onion market

Leave a comment

<
Close Visit agrinews24tas