Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojana | Ladli yojana माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जासाठी आता हे बँक खाते चालणार नाही व्यवस्थित येत्या ऐकून घ्या मित्रांनो पंधराशे रुपये प्रति महिना राज्य सरकारच्या माध्यमातून एका महिलांना दिला जाणार आहे जर तुम्ही चुकीचा बँक खातं जर जोडलात चुकीची बँक जर तुम्ही निवडलात तर हे तुमचे पैसे काही येणार नाहीत त्यासाठी व्यवस्थित लक्षपूर्वक हा व्हिडिओ ऐकून घ्या त्यानंतरच तुम्ही अर्ज केला तर चालेल मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली या योजनेमध्ये आतापर्यंत काही लाभार्थी अर्ज केलेले आहेत
आणि भरपूर असे लाभार्थी आतापर्यंत अर्ज केलेले नाहीयेत जे लाभार्थी अर्ज केले असतील त्यांनी सुद्धा लक्षपूर्वक ऐका आणि जे लाभार्थी आत्तापर्यंत अर्ज केलेले नाहीयेत अशा लाभार्थ्यांनी पण काळजीपूर्वक ही माहिती सर्वप्रथम ऐकून घ्या मित्रांनो बँक खाते जोडण्याआधी आपले बँक खाते आधार लिंक आहे का हे पाहून घ्या कारण हे सर्व पैसे डीबीटी अंतर्गत येत आहेत
👉🏻नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
भरपूर अशा महिलांचे जनधन खाते आहेत ते खाते बंद पडलेले आहेत आणि तेच खाते आता काही महिला जोडलेले आहेत मित्रांनो ध्यानात ठेवा तुमच्या कुटुंबातील एखादी महिला असेल किंवा तुम्ही स्वतः महिला असेल तर सर्वप्रथम तो जनधन खात जे असेल त्याला आधार लिंक आहे का पाहून घ्या जर जनधन खात बंद
पडलेले असेल तर ते खाते जोड ओपन करून घ्या म्हणजे परत ते खाते चालू करून घ्या जर हे सर्व तुम्ही प्रक्रिया व्यवस्थितरीत्या केला तरच तुमचे हे पैसे रेगुलर प्रति महिन्यात तुमच्या खात्यावरती येऊ शकते अन्यथा हे पैसे येऊ शकणार नाही यामध्ये जनधन खाते असेल एसबीआयचे खाते असेल भरपूर अशा महिलांची केवायसी मुळे खाते बंद पडलेली आहेत किंवा अशी सुद्धा झालेली नाहीये त्यासाठी केवायसी करून घ्या Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojana | Ladli yojana
तुम्हाला योजनेमध्ये अर्ज करता येणारे घाई गोंधळ करू नका कोणत्याही ठिकाणी रांगा लावत बसण्याची गरज नाही जे काही व्यक्ती तुमच्या गावांमध्ये एखादा व्यक्ती येत असेल पाचशे रुपये सहाशे रुपये हजार रुपये मागत असेल एका फॉर्मसाठी तर त्यांना देऊ नका तुम्ही अंगणवाडीकडून फ्री मध्ये अर्ज करू शकता आणि तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून जो नारी शक्ती ॲप आहे त्यामधून सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता
👉🏻अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈🏻
Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojana मित्रांनो घाई गोंधळ करायचं नाही व्यवस्थित येत्या सर्व माहिती तुम्ही सर्वप्रथम पाहून घ्या अनेक लाभार्थी रेशन कार्ड लागत आहे उत्पन्नाचा दाखला लागत आहे त्यानंतर रहिवाशी लागत आहे म्हणून पैसे भरपूर असे देत आहेत कम्प्युटर वाल्यांना सेंटर असेल सेतू केंद्र असेल आपले सरकार सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी पैसे खूप देत आहेत इतर ध्यानात ठेवा परत एकदा नीट लक्षपूर्वक ऐकून घ्या जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी उत्पन्नाची दाखला ची गरज नाही म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र काढण्याची गरज नाही जरी उत्पन्नाचा प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर सेल्फ डिक्लेरेशन जो सर्टिफिकेट आहे तो तुम्हाला जोडायचे स्वयंघोषणापत्रक तुम्हाला दिल्याच्या नंतर सुद्धा तुमचे जे काही आहे त्यामध्ये तुम्ही पात्र होणार आहात यामध्ये महिला अपात्र होणार नाहीत या पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार माहिती देण्यात येत आहे