Aadhar card bank link status check आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही २ मिनिटात चेक करा मोबाईल वरून..!

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Aadhar card bank link status check नमस्कार मित्रांनो तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेसोबत लिंक आहे म्हणजे जोडले आहे. हे मोबाईल वरून घरबसल्या कसे चेक करायचे हे या लेखामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही या लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

 

तर पहा हा मित्रांनो आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता की तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेसोबत लिंक आहे. तर पहा सर्वात प्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे त्यानंतर सर्च बॉक्समध्ये एनपीसीएल टाईप करून ओके करायची आहे आता तुम्हाला या पेज वरती सर्वात वरती पहा तुम्हाला एक नंबर वरती एनपीसीआय लिहिलेले दिसत आहे. यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे.

 

 

 

आता पहा तुम्हाला असा इंटरफेस दिसत आहे आता या कंजूमर या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे आता कंजूमर वरती क्लिक केल्यावर येथे तुम्हाला भारत आधार सेटिंग एनेबल या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे आता यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसत आहे. इथे तुम्हाला राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला कोपऱ्यात डाऊन यारो दिसत आहे आता यावरती क्लिक करा आता चार ऑप्शन दिसत आहे. यामध्ये तुम्हाला तीन नंबरची ऑप्शन आहे गेट आधार मॅप स्टेटस यावरती क्लिक करा आता येथे आधार नंबर टाकायचा आहे व खाली तुम्हाला कॅपच्या दिसत आहे हा जसाचा तसा इथे टाकायचा आहे त्यानंतर चेक स्टेटस वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर जोडला आहे म्हणजे लिंक आहे त्यावरती एक ओटीपी येईल तो ओटीपी येथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचे आहे.

 

 

Leave a comment