Electrol Bond Scam तुम्ही मतदाता असाल तर जाणून घ्या!!भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा घोटाळा

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Electrol Bond Scam इलेक्ट्रोड बॉन्स बॉण्ड्स काय असतात हे प्रत्येक मतदात्याला माहिती असणे जरुरी आहे.

अगदी साधारण भाषेत समजावून सांगायचे म्हणजे आपण जर एखाद्या व्यक्तीला पैसे द्यायचे  असले तर ते कॅश देतो.

परंतु तेच पैसे तुम्हाला जर एखाद्या राजनीतिक दलाला (पार्टी) तुला द्यायचे असेल तर ते  इलेक्ट्रॉन बॉण्ड मध्ये द्यावे लागते.

Electrol Bond Scam

काय असते इलेक्ट्रिक बॉण्ड ची प्रोसेस ??

  • जसे की त्याच्या नावातच आहे इलेक्ट्रॉनिक बॉण्ड म्हणजे तुम्ही कॅश न देता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पैसे जसे की चेक  RTGS या स्वरूपात तुम्ही पैसे घेऊन फक्त गव्हर्मेंट बँक sbi मध्ये जाऊन ते बनवता येतात.
  • हे फक्त एसबीआय मध्येच मिळत असल्याने याचा संपूर्ण डाटा गव्हर्मेंट कडे राहतो गव्हर्मेंट ला समजते की कोणत्या व्यक्तीने कोणत्या पार्टीला किती फंड दिला.
  • परंतु हे सामान्य व्यक्तीला समजत नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या इलेक्ट्रॉनिक  बॉण्ड कॅन्सल केले
  • आर्टिकल 19 या कलमाचे उल्लंघन करत असल्याने सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉनिक  बॉण्ड कॅन्सल केले

तर हा डाटा फक्त गव्हर्मेंट कडेच असल्यामुळे गव्हर्मेंट त्या डाटाचा मिस युज सुद्धा होऊ शकतो.

Electrol Bond Scam

तर काय आहे हा इलेक्ट्रोड बॉण्ड घोटाळा 

 

 

Electrol Bond Scam
Electrol Bond Scam

 

 

Leave a comment