Google Pay Loan Update: गुगल पे वरून लोन घ्या, आणि 111 रुपयांच्या सुलभ हप्त्यामध्ये परतफेड करा..! :- आपल्याला आपल्याला कोणताही नवीन व्यवसाय करण्यासाठी तसेच वैयक्तिक खर्चासाठी तसेच कोणत्याही मोठ्या कामासाठी आपल्याला अर्जंट पैशाची गरज असते. पण अनेक आर्थिक अडचणीमुळे आपल्याला ती रक्कम जमवणे हे खूप मोठ्या प्रमाणावर अडचणीचे होते. अशा वेळेला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून आपण आपण बँकिंग तसेच नॉन बँकिंग नॉन बँकिंग फायनान्स कंपनी च्या माध्यमातून कर्ज घेत असतो असतो. आणि आणि अशा प्रकारच्या कंपन्यांकडून घेतलेल्या कर्ज कर्जावर देखील व्याजदर हा खूप मोठ्या प्रमाणावर आकारण्यात येत असतो.
तसेच तसेच आपण आज 2023 मध्ये जर पाहिले तर लोकांचे कर्ज घेण्याचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या असून कोणत्याही लहान मोठ्या व्यवसायासाठी आज व्यवसायिकांना कर्जाची गरज लागत असते. तसेच लोकांना वैयक्तिक कारणे कारणासाठी देखील पैशाची गरज लागत असते. त्यासाठी गुगल पे नवीन नवीन लोन अपडेट केलेले असून याविषयी माहिती हा चर्चेचा विषय बनलेली आहे.
2023 मध्ये मध्ये nbfc यांचा विचार केला असता रिझर्व बँकेने मान्यता दिलेल्या अनेक नॉन बँकिंग क्षेत्रातील वित्तीय संस्था आणि बँकांच्या माध्यमातून व्यक्ती हा बऱ्याचदा खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी कर्ज घेताना आपल्याला पाहायला मिळत असतात या अशा प्रकारच्या घेतलेल्या कर्जाची परतफेडशी एमआय च्या स्वरूपात करण्यासाठी ग्राहक तयार असल्याने वित्तीय संस्थांकडून खूप मोठ्या प्रमाणावर व्याजदरीशी आकारण्यात येत असतो. आणि अशाप्रकारे त्यांना याची परतफेड करावी लागत असते.
आणि जर तुम्हाला कोणत्याही कारणासाठी कर्जाची गरज लागत असेल तर तुम्ही सध्या गुगल पे वरून कर्ज घेऊन ती सुलभ हप्त्यामध्ये त्याची परतफेड करून या कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकता आणि हीच परतफेड देखील तुम्ही तुमच्या सुलभतेनुसार सुलभ हप्त्यांमध्ये करू शकता.
गुगल आता सुलभ हप्त्यामध्ये कर्ज देणार :
आता जर आपल्याला छोट्या व्यवसायासाठी किंवा आपल्या कोणत्याही वैयक्तिक कामासाठी आपल्याला जर कर्जाची गरज पडत असेल तर, तुम्ही देखील आता कमीत कमी व्याजदर मध्ये पे वरून कर्ज घेऊन आपली गरज सहजरीत्या भागवू शकता.
तुम्ही देखील तुम्ही देखील गुगल पे च्या माध्यमातून करत जा घेऊन सहजरीत्या परतफेड करून आपल्या आवश्यक गरजा भागवू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर नवीन छोट्या व्यवसाय सुरू करायचा असेल तरीदेखील वीस हजार रुपयांपर्यंतचे कर्ज या च्या माध्यमातून मिळणार असून त्याचा वापर तुम्ही वैयक्तिकरित्या देखील करू शकता आणि याची परतफेड ही तुम्ही एकदम कमी हप्त्यामध्ये म्हणजेच की 111 च्या हप्त्यांनी देखील परतफेड करू शकता. अशा प्रकारची नवी स्कीम गुगल पेने ग्राहकांकडे ग्राहकांसाठी लाभलेली आहे. कारण की ग्राहकांना आकर्षित करणे अशा प्रकारचा उद्देश निश्चित करण्यात आलेला असून असून ही योजना ही राबवलेली आहे.
गुगल पे ने सुरु केलेल्या या कर्जांच्या माध्यमातून आपण छोट्या छोट्या प्रकारचे व्यवसाय सुरू करू शकतो. तसेच वैयक्तिक कामासाठी देखील या कर्जाचा उपयोग केला जाऊ शकतो. आणि यासाठी टेक जॉईंट जी एक एप्लीकेशन सुरू केलेले आहे. म्हणजेच किती गुगल पे वर लॉन्च करण्यात आलेली असून त्याच्या अंतर्गत आता कर्ज दिले जात आहे.
यामध्ये गुगल पे चा विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणावर डिजिटल व्यवहारामध्ये पारदर्शकता आणलेली असून जवळजवळ भारतात पंधरा हजार कोटी रुपयांमध्ये घोटाळे थांबवण्यात गुगल पे ने मोठे प्रमाणावर मदत केलेल्या असून गुगल पे नही कर्ज देणारी सध्या चार हजार ॲप्स काढून टाकलेले असून व ळपे आता अगोदर पेक्षा अधिक सुरक्षित आणि विश्वसनीय बनलेले असून भारतात या कर्ज योजनेचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा घेतला जात आहे.
लेक लाडकी योजना ; मुलीला मिळणार 75 हजार रुपये | Lek Ladki Yojna Yojana Maharashtra 2023
सध्या देशभरात देशभरात गुगल पे हे एक उत्कृष्ट रियल टाईम कोर्ट लिव्हिंग स्कॅनिंग सह करण्यात येत, असून याकरिता गुगलने देशभरात प्रमुख वित्तीय संस्था सोबत सध्या भागीदारी केलेली असून एचडीएफसी बँक आणि आयसीआयसी बँक यांच्यासोबत तीस हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांकरिता गुगल पेजच्या माध्यमातून कर्ज देण्यात येणारी ही एक महत्वपूर्ण स्कीम राबवण्यात येत, असून यावर व्याजदर देखील खूपच कमी प्रमाणावर आकारला जाणार असल्याची माहिती गुगल पेने प्रसार माध्यमांशी बोलताना दिलेली आहे.