व्हॉट्सअँप ग्रुप
येथे क्लिक करा
IMD चक्रीवादळाच्या रुपानं पुन्हा एकदा एक मोठं संकट देशावर घोंगावत आहे. फेंगल चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा दक्षिण भारतातील राज्यांना बसण्याची शक्यता आहे. तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये फेंगल चक्रीवादळामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार फेंगल चक्रीवादळ हे आज सकाळी साडेआठ वाजता त्रिंकोमाली पासून 110 किलोमीटर, नागपट्टिनम पासून 310 किलोमीटर तर चेन्नईपासून 480 किलोमीटर दूर होतं.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा