Ladaki Bahin Yojana खुशखबर ठरलं तर मग या दिवशी मिळणार 2100 रुपये थेट बँक खात्यात बघा नवीन तारीख मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची
नमस्कार महाराष्ट्राची जनता पुढील माहिती ही खूप उपयुक्त ठरणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिनिकरिता सगळ्यात महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत. Ladaki Bahin Yojana
सध्या निवडणुका झाल्या आहेत आणि निकाल देखील लागला आहे त्यामुळे आता महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना आता यापुढे 2100 रुपये मिळणार आहेत अशी माहिती आपल्यासमोर आलीच आहे पण ही रक्कम कधी आपला बँक खात्यात जमा होईल हा प्रश्न आपण सगळ्यांना पडलेला आहे हो की नाही?
तर चला तर मग याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया. ही बातमी लाडक्या बहिणीसाठी आनंदाची तर आहेच यात काही शंका नाही निवडणुकीमध्ये लाडकी बहिणींना 2100 रुपये मिळतील असे आश्वासन सरकारने दिले होते.
तरी या ठिकाणी महायुती सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे 2100 रुपये मिळतीलच कारण लाडक्या बहिणींनी त्यांना प्रचंड मतांनी सत्तेत आणल आहे. आणि आता याची अंमलबजावणी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होणार आहे.
Ladaki Bahin Yojana
21 एप्रिल पासून होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे.आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची वचन सरकारने दिले होते त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनी त्यांना निवडून आणले,हे निकालावरून स्पष्ट झालेच आहे.
राज्यातील 288 पैकी 178 जागांवर आमदारांना एक लाखाहून अधिक मत देखील मिळालेली आहेत.आता लाडकी बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता एप्रिल पासून मिळेल असा अंदाज याठिकाणी वर्तवला जात आहे.
मुख्यमंत्री लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील असा अपडेट या ठिकाणी मिळाला आहे. एक जुलै 2024 पासून 1500 रुपये हप्ता हा मिळत होता तरी आता एप्रिल 2025 पासून हा हप्ता 2100 रुपये होईल असा अंदाज या ठिकाणी वर्तवला जात आहे.
संपूर्ण माहिती वाचल्याबद्दल धन्यवाद!