Mahatma Phule Jain Aarogya Yojana आता सर्व रेशन कार्डधारकांना मिळणार 5 लाखापर्यंत मोफत हॉस्पिटल

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Mahatma Phule Jain Aarogya Yojana

राज्य सरकारने आता सर्व रेशन कार्डधारकांना व ज्याकडे रेशन कार्ड नाही अशा व्यक्तींना पाच लाखापर्यंत मोफत उपचार महात्मा फुले जन आरोग्य कल्याण योजना विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

उपचारा अभावी कोणताही सामान्यातला सामान्य माणूस बळी पडू नये म्हणून

Mahatma Phule Jain Aarogya Yojana

म्हणून सरकारने आता ही योजना सर्व आधार कार्डधारकांना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याची अंमलबजावणी इलेक्शनची आचारसंहिता झाल्यानंतर होईल असे आरोग्य विभागाचे सचिव यांच्याकडून सांगण्यात आले.

आरोग्य विभागातील अधिकाऱ्याच्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत सर्व रहिवाशांना पाच लाखापर्यंत विमा कवच पुरवण्यात येईल.

Mahatma Phule Jain Aarogya Yojana

तर 996 वरून 1356 इतक्या मोठ्या आजाराची संख्या वाढवण्यात आली आहे.

या पाच लाखांमध्ये राज्य सरकार 3.5 लाख तर विमा प्रीमियम युनायटेड इन्शुरन्स कंपनी 1.5 लाख इथपर्यंत खर्च उचलणार आहे.

Online Voter ID Registration: 4 एप्रिल पर्यंत ऑनलाईन वॉटर रजिस्ट्रेशन करणाऱ्याला मिळणार खासदारकीचे मतदान करण्याचा अधिकार

तूर्ताशी योजना आचारसंहितेमुळे लागू न करता त्याची अंमलबजावणी आचारसंहिता झाल्यानंतर लागू होईल असे आरोग्य विभागाने सुचित केले आहे .

यामध्ये आता जवळपास सर्वच आजार कव्हर करण्यात आले आहे.

तर 1000 व त्यापेक्षा जास्त हॉस्पिटल मध्ये सध्या ही योजना कार्यरत असल्याचेही आरोग्य विभागाचे म्हणणे आहे

यामध्ये कोण कोणते आहेत आजार

 

Mahatma Phule Jain Aarogya Yojana
Mahatma Phule Jain Aarogya Yojana

 

Leave a comment