Opec :- ओपेक संस्थेच्या हवामान खात्याकडूनअंदाज जाहीर मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी किती जास्त पडणार पाऊस…

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Opec ओपेक संस्थेच्या हवामान खात्याकडून अंदाज जाहीर पहा मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी किती जास्त पडणार पाऊस??

यंदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Opec

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर  जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

कारण ओपेक या संस्थेच्या हवामान केंद्राच्या अंदाजानुसार पॅसिफिक महासागरातील  अल निनो चा प्रभाव कमी होणार आहे.

एप्रिल ते सप्टेंबर या महिन्यात ला नीना चा प्रभाव वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

Voter ID registration :- 4 एप्रिल पर्यंत रजिस्ट्रेशन करणाऱ्याला मिळणार खासदारकीचे मतदान करण्याचा अधिकार

हा प्रभाव वाढल्यामुळे महाराष्ट्र सह या आंध्र , , तमिळनाडू ,  पण भरपूर पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Opec

यंदाचा उन्हाळा अत्यंत तापदायक  असेल असा अंदाज वर्तवला गेला आहे.

तर काही जिल्ह्यांमध्ये तापमान 40डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.

तुम्हाला जर माहित  नसेल

तर काय असतो अल निना आणि ला निना चा प्रभाव

 

Leave a comment