भरविमानात प्रवाशानं केलं भयानक कृत्य; सीटवर उभा राहिला अन् लाथांनी…; घटनेचा धक्कादायक VIDEO व्हायरल..|

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

 

 

Plane Shocking Video Viral : विमानातील प्रवाशांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्याशिवाय अनेकदा अशा काही घटना घडतात की, ज्याने प्रवाशांमध्ये भीती वा

 

गोंधळाचे वातावरण निर्माण होते. सध्या विमानातील अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक प्रवासी भरविमानात असे काही कृत्य करतोय की, ते पाहून प्रवासी तर घाबरलेच; पण हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्य व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. या घटनेनंतर संबंधित प्रवाशाच्या विमान प्रवासावर आता कायमची बंदी घालण्यात आली आहे.

 

👉🏻 व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈🏻

https://x.com/aviationbrk/status/1861396581192261632?t=iIds-abq5QeVsoWDN-Aj3w&s=19

Leave a comment

<
Close Visit agrinews24tas