व्हॉट्सअँप ग्रुप
येथे क्लिक करा
Potato chips
तुम्ही कशा पद्धतीने बनवता चिप्स तर मग अशा पद्धतीने बनवा खमंग चिप्स..
आणि खायला ही कुरकुरीत एकदम झकास तर मग या पद्धतीने चिप्स एकदम सोपी पद्धत आहे.
Potato chips
उपवासाला की चिप्सची सर्वांनाच आठवण येतेच मग ते लहान असो की मोठा असो सर्वांनाच चिप्सची आवड आहेच
काहींना तर इतके चिप्स आवडतात की ते कधीही दहा रुपयाचा थोडा विकत घेऊन खातात.
तर मग या चवीचे चिप्स कसे बनवायचे हे आपण या पोस्ट मधून तुम्हाला शिकवणार आहात.
Potato chips
जाणून घेऊया चिप्सची पद्धत
- सर्वात अगोदर बटाट्याचे साल साल काढून घेणे जरुरीचे आहे ही साल काढून घेण्यासाठी एक दोन घंटे बटाटे पाण्यात भिजवून ठेवणे जरुरी आहे त्यामुळे साल लवकर निघण्यास मदत होते
- साल काढल्याबरोबर ते बटाटे पाण्यात टाकणं जरुरी आहे न टाकल्यास काळसर कलर येतो.
- बटाट्यामध्ये स्टार्च चे प्रमाण भरपूर असते म्हणून दोन ते तीन वेळा पाण्यातून धुवून घ्यावे.
IMD Alert आज पासून महाराष्ट्रात पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस??
- ये क्या भांड्यात पाणी येऊन त्यात तुरटी टाकायची व बटाट्याचे काप रात्रभर ठेवायचे.
- व सकाळी पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर स्वच्छ धुऊन घ्यावे
- त्यानंतर एक पातील त्यामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये थोडं नमक टाकून चिप्स टाका.
- व पाच दहा मिनिटं उकडून द्या.
- नंतर चिप्स बाहेर काढून थोड्या वेळ चादरीवर ठेवा.
अशा पद्धतीने तुम्ही एकदम कुरकुरीत झकास चिप्स बनवू शकता.
Potato chips
अशाच प्रकारच्या नवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा