ST BAS update : आता सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की आता सरकारने घेतला आहे एक नवीनच निर्णय हा निर्णय एसटी बस प्रवासाचा आहे आता या लोकांचा होणार एसटीमध्ये मोफत प्रवास बंद कशामुळे होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण खाली पाहणार आहोत आता कोणाला एसटी मध्ये मोफत प्रवास भेटेल व कोणाला नाही व आपल्याला मोफत प्रवास मिळवण्यासाठी काय करावे लागेल याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली पाहूया.
मित्रांनो तुम्ही पाहू शकता की गेल्या पाच ते सहा महिन्यापासून महिलांना मोफत प्रवास असल्यामुळे महिला कोठेही जाण्यासाठी तयार आहे त्यांना वाटत आहे की आम्हाला आता मोफत प्रवास आहे त्यामुळे त्या कोठेही मिळतात परंतु व्यक्तींना म्हणजेच पुरुषांना कोणत्याही पुरुषांना मोफत प्रवास नाही फक्त प्रवास आहे आणि बाकीच्यांना मोफत प्रवास नाही म्हणून सरकार म्हणाले आहे की स्त्रियांनाच काम मोफत परवाच आहे आणि पुरुषांना कशामुळे मोफत प्रवास बंद होणार आहे पहा.
व्यक्तींचा मोफत प्रवास बंद
मित्रांनो पहा मग संपूर्ण माहिती कशामुळे काय झाले आहे महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस वाह तूक विभागाच्या 2018 सालच्या परिपत्रक अनू सार एसटी तून सिकल सेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफे लिया ग्रस्त रुग्ण आदींना विनामुल्य प्रवास सवलत देण्यात आली होती.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा
आता या घटकांना निमआराम किंवा आराम या बस सेवेतून मोफत प्रवास करता येणार नाही. सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्णांना एसटीच्या केवळ साध्या बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या दुर्धर आजारी व्यक्तींना एसटीच्या निमआराम हिरकणी, वातानुकूलित अश्वमेध, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या बसमधून सवलत बंद करण्याचे आदेश महामंडळाचे महाव्यवस्थापक ( वाहतूक ) शि.मं.जगताप यांनी दिले आहेत.
एस टी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजना झाले 75 वर्षावरील या नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजना लागू केली परंतु महिलांना ती आता 50 टक्के सवलत होती सरकारने ती सवलत बंद करण्याची निर्णय घेतला आहे त्यामुळे सरकार म्हणाला आहे की आता महिलांना भावपूर्ण श्रद्धांजली कोणालाही मोफत प्रवास भेटणार नाही आता फक्त या प्रवाशांना भेटणार मोफत प्रवाह.
येथे पहा कोणाला मिळणार मोफत प्रवास
👇👇👇👇
येथे पहा कशामुळे बंद होणार प्रवास
मित्रांनो आता फक्त तुझ्या पुरुषांचे किंवा महिलांचे वय हे 75 वर्षे जर असेल तर त्या सर्व महिलांना व पुरुषांना भेटणार आहे मोफत प्रवास नसता बाकी कोणालाही मोफत प्रवास भेटणार नाही आता सरकारने केला आहे सर्वांचा मोफत प्रवास बंद त्यामुळे ही बातमी सर्व आपल्या महिलांबद्दल व पूर्ण करून द्या की आता मोफत प्रवास झाला आहे बंद म्हणून त्यामुळे ही बातमी नक्की शेअर करा.
MSRTC BHARTI 2024 एसटी महामंडळात भरती अर्ज सुरु महिना 89 हजार रुपय
ब्रेकिंग न्यूज!!! या शेतकऱ्यांचे केसीसी योजनेअंतर्गत १ लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ