तलाठी भरती अभ्यासक्रम आणि पुस्तक यादी 2023| Talathi Bharti Syllabus and Exam Pattern 2023

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

तलाठी भरती अभ्यासक्रम आणि पुस्तक यादी 2023 | Talathi Bharti Syllabus and Exam Pattern :- मित्रांनो आपण आजच्या पोस्टमध्ये तलाठी भरती चा अभ्यासक्रम आणि पुस्तक यादी पाहणार आहोत नुकतेच सरकारने प्रसिद्धी पत्र जाहीर करून तलाठी भरतीच्या रिक्त जागांचा अहवाल दिला आहे. अनुसार रिक्त सर्व जागा भरल्या जाणार आहेत या उद्देशाने तलाठी भरती हे गाव पातळीवरील महत्त्वाचे पद असल्याने अनेक तरुण हे या पदासाठी तयारी करताना आपल्याला महाराष्ट्र मध्ये आढळून येतात. कोणत्याही परीक्षेची तयारी करत असलो तरी त्या परीक्षेचा अभ्यासक्रम सिल्याबस आपल्या जवळ असणे खूप गरजेचे असते.

तलाठी हा गाव पातळीवरील नोंदवहीचे दप्त ठेवत असून एकूण 21 क्रमांकाचे गाव नमुन्यात ठेवण्याचे काम करत असतो. तलाठी हा गावातील सर्व प्रकारचे जमिनीचे व्यवहार यांची नोंद करण्याचे काम करतो तसेच गावांमधील शेत जमिनीचा 7 /12 8 अ उतारा अशा प्रकारच्या सर्व बाबी देण्याचे काम करत असतो. तलाठी हे महाराष्ट्र मध्ये खूप आकर्षणाचे पद असून तरुणांमध्ये या पदाविषयी खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेल्या पाहायला मिळते. हे महसूल विभागाशी महत्वपूर्ण पद असल्यामुळे अनेक तरुण हे तलाठी भरतीसाठी तयारी करताना पण महाराष्ट्र मध्ये आढळून येत असतात. त्यामुळे आपण आजच्या पोस्टमध्ये हे तलाठी भरती चा अभ्यासक्रम तसेच परीक्षेचे स्वरूप आणि तलाठी भरतीची पुस्तक यादी याविषयी सर्व आढावा या पोस्टमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला तलाठी भरती बद्दल सर्व शंका दूर होतील आणि अभ्यास करण्यासाठी एक दिशा नक्की मिळेल.

तलाठी भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप Maharashtra Talathi Bharti Syllabus And Booklist In Marathi

तलाठी हे महाराष्ट्र महसूल विभागामधील वर्ग 3 चे पद आहे. आणि तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये प्रामुख्याने आपल्याला चार विषयांचा समावेश झालेला पाहायला मिळतो. याच्या मध्ये मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान आणि बौद्धिक क्षमता अंकगणित अशा प्रकारच्या विषयांचा समावेश झालेला मिळतो. याविषयीचे संपूर्ण स्वरूप खालील तक्त्यामध्ये नमूद केलेले आहे याचा तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या तलाठी भरतीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल.

तलाठी भरती अभ्यासक्रम आणि पुस्तक यादी 2023 | Talathi Bharti Syllabus and Exam Pattern 2023

तलाठी भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप Talathi Bharti Syllabus And Exam pattern 2023

अ.क्रविषयप्रश्नांची एकूण संख्याएकूण गुण
1मराठी भाषा2550
2English Language2550
3सामान्य ज्ञान2550
4बौद्धिक चाचणी आणि अंकगणित2550
एकूण100200

तलाठी भरती अभ्यासक्रम 2023 | Talathi Bharti syllabus Information 2023

अ.क्रविषय
( Subject )
विषयानुसार अभ्यासक्रम
1मराठी व्याकरण
2English Grammarमराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
3सामान्य ज्ञानइतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक
4 बौद्धिक चाचणी आणि अंकगणितबुद्धिमत्ता (कमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.)

अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी)

तलाठी भरती अभ्यासक्रम | Talathi Bharti Syllabus PDF And Booklist

तलाठी भरती अभ्यासक्रम : Talathi Bharti Syllabus 2023 मित्रांनो आपला दररोज संबंध हा तर लगेच सोबत असल्यामुळे मराठी बद्दल आपल्याला सर्व माहिती असेलच कारण की जमिनीचे व्यवहार तसेच गावाच्या नोंदी आणि गावातील कामे योजना इत्यादी नवीन मुळे सोबत संबंध येत असतो. तसेच तलाठी हे महाराष्ट्र मधील जमिनी व्यवस्थित संबंधित असून खूप महत्त्वाचे मानले जाणारे पद आहे. तलाठी हा जमिनीसंबंधीचे सर्व अभिलेख सतत अपडेट राहावेत म्हणून महाराष्ट्रातील जमीन मसुराच्या अधिनियमानुसार नोंदवया तयार करण्याचे महत्त्वाचे काम करताना आपल्याला पाहायला दिसून येतो. गावामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक क्षणी ते संबंधित असतो. तसेच त्यामुळे इतरही आपल्या सर्वांचे ओळखीचे आणि परिचयाचे पद आहे आणि खूप तरुणांमध्येही तलाठी होण्यासाठी आकर्षकता निर्माण झालेले असते. आणि अशा पद्धतीने हे एक महत्त्वपूर्ण आहे. ( तलाठी भरती अभ्यासक्रम आणि पुस्तक यादी 2023 | Talathi Bharti Syllabus and Exam Pattern 2023)

लेक लाडकी योजना ; मुलीला मिळणार 75 हजार रुपये | Lek Ladki Yojna Yojana Maharashtra 2023

महाराष्ट्र मधील तलाठी हे जमिनी व्यवस्थेचे महत्त्वपूर्ण पद असून 2023 मध्ये आपण तलाठी भरती बद्दल सर्व अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती यांचा आढावा घेत आहोत. या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. तलाठी हा गावांमधील सातबारा याविषयी नियमित कमी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्र मध्ये सध्या दोन ते चार गावांचा कार्यभार असलेला आपल्याला दिसून येतो. तसेच गावात गावोगाव कार्यालयीन कामकाजाची नियोजन करत असताना वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठरवून घेण्याबरोबरच वेळही वेगवेगळी ठरवून घेण्यात येत असते. असे शेतकरी वर्ग सकाळच्या वेळेतच महसूल किंवा तहसील कार्यालयामध्ये जाताना दिसून येतात. यामध्ये तर हा या वर्गाची सकाळच्या वेळेतच कामांची नियोजन करत असल्याचे कशाप्रकारे व्यवस्था करण्यात आली असून आपल्याला पाहायला मिळते.

तलाठी भरती अभ्यासक्रम आणि पुस्तक यादी 2023 | Talathi Bharti Syllabus and Exam Pattern 2023 FAQ

तलाठी परीक्षेत किती विषय असतात?

तलाठी भरतीसाठी चार विषय असतात. मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता यांचा समावेश तसेच सामान्य ज्ञान अशा प्रकारच्या विषयांचे समस्यांमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो.

तलाठी भरती साठी शिक्षण किती पाहिजे?

तलाठी भरतीसाठी शिक्षण हे कोणत्याही मान्यताप्राप्ती विद्यापीठाची पदवी अथवा माने चा विद्यापीठाच्या डिग्री समक्ष असणारी पदवी अशाप्रकारे आहे.

तलाठ्यासाठी कोणती परीक्षा?

तलाठी भरतीसाठी परीक्षा ही टीसएस कंपनी मार्फत घेण्यात येते. तलाठी भरतीसाठी आतापर्यंत महापोर्टल मार्फत एक्झाम घेण्यात येत होती मार्फत मात्र मोठ्या प्रमाणावर घोटाळे होत असल्याने ही परीक्षा आता टीसीएस कंपनीकडे सोपवण्यात आलेली आहे.

Leave a comment