https://www.facebook.com/AnandPimpalkarsAnandiVastu
महाराष्ट्र

शिवसेना अंगीकृत शिववहातुक सेना व बी.के ग्रूप चारीटेबल ट्रस्टकडुन येरवड्यात रेशनिंग वाटप

पुणे - धनंजयराव घाटगे

कोरोना मुळे लाॅकडाऊन आसल्याने रिक्षा व टेम्पो चालवणारे चालकावर खुप गंभीर परिस्थीती निर्माण झाली त्याच बरोबर तृतीय पंथीय ह्या सर्वाचे खुप हाल होत ह्याची जाणीव ठेवून त्याना कोठेतरी हातभार लागावा ह्यासाठी ड्रायव्हर व तृतीय पंथीयाना एक महीना पुरेल येवढे रेशनिंग कीटचे वाटप शिवसेना शहर प्रमुख संजयभाऊ मोरे ह्याच्या हस्ते वाटप करण्यात आले त्या प्रसंगी शिववहातुक सेना प्रदेश उपाध्यक्ष सुनीलभाऊ जाधव, नगरसेविका श्वेताताई चव्हाण, शकुंतलाताई कांबळे, लष्करे ये भिमा संघटनेचे सचीन भाऊ धिवार, अमोल खेडेकर, आर. पी. आय.मातंग आघाडीचे शंकर शेलार, जयेश पोवार, फैय्याज शेख, भुषण जाधव ईत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन शिववहातुक सेना शहर संघटक बाप्पु खरात,शिववहातुक सेना शहर चिटणीस आशिष कांबळे, वडगाव शेरी विभाग संघटक गणेश लाड ह्यानी केले होते .

https://www.facebook.com/AnandPimpalkarsAnandiVastu

Only whats app No 8983003591

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा
Via
2
Source
1

मुख्य संपादक - श्री. लक्ष्मण मडके पाटील

सूचना - www.news18marathi.in या डिजिटल वेब मीडिया पोर्टलवर प्रसारित होणा-या सर्व बातम्या, विविध विषयांवरील लिखाण, जाहिरात डॉक्युमेंट्री यांच्या लिखानाशी व बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी मुख्य संपादक, सल्लागार संपादक, उपसंपादक सहमत असतील असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे