Mangoes केमिकलने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे?? 5 ट्रिक्सने

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Mangoes

नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये कशाप्रकारे केमिकल ने पिकवलेली आंबे कसे ओळखायचे जाणून घेणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने…..

उन्हाळा आला की आंब्याची सीजन ची सुरुवात होते या सीजनमध्ये आपण भरपूर आंबे खात असतो.

तर मग हे आंबे कसे आहेत हे आपण ओळखायचे एकदम सोप्या पद्धतीने .

केमिकल युक्त आंबे खाल्ल्याने काय होता दुष्परिणाम

केमिकल युक्त आंबे खाल्ल्याने खोकला घशात खवखव अशा प्रकारे त्रास झाल्यास तुम्ही समजावा की आपले आंबे केमिकल युक्त होते मग

Crop Insurance 2023 : गेल्या वर्षीचा खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर पहा आपल्या तालुक्याची यादी

आणखी काही जास्त त्रास असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवा.

Mangoes

हायपोक्सियाचा चा धोका 

काय आहे हायपोक्सियाचा अगोदर जाणून घेऊया

या आजारा द्वारे आपल्या शरीराच्या उतीपर्यंत पुरेपूर ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. व रक्तामधील सुद्धा.

तर मग कशी ओळखायचा केमिकल युक्तांबा 
  1. कॅल्शियम कारबाईडने पिकवलेला आंबा खाल्ला की घशात जळजळ निर्माण होते.
  2. केमिकलने पिकवलेला आंबा यामध्ये जास्त प्रमाणात रस नसून गुठली लाच मास असते.
  3. केमिकलने पिकवलेल्या आंब्यावर हिरवे असतात जे सहज ओळखायला येतात.
  4. बाहेरून पूर्णपणे पिकलेले तर आतून थोडे कच्चे असतात.
  5. आंब्याला बारीक निरीक्षण केल्यावर डागाचे ओळखणे असते.

 

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 

Mangoes
Mangoes

Leave a comment