Crop Insurance 2023 : गेल्या वर्षीचा खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर पहा आपल्या तालुक्याची यादी

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Crop Insurance 2023:बहुप्रतीक्षीत असलेल्या खरीप २०२३ च्या पीकविम्याची रक्कम तालुक्यातील २२ हजार ५२४ शेतकऱ्यांच्या

बँक खात्यावर १५ मे 2024  वर्ग होणार असल्याची माहिती पीकविमा कंपनीचे जिल्हा समन्वयक हेमंत शिंदे यांनी दिली.

तालुक्यातील नुकसानीच्या ऑनलाइन तक्रारींची पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांनाच या पीकविम्याच्या पहिल्या टप्प्यातील रकमेचा लाभ होणार आहे.

त्यामुळे पोर्टलवर नुकसानीच्या ७२ तासांत तक्रारी न केलेल्या ऑफलाइन शेतकऱ्यांची नावे सध्या पीकविमा कंपनीने वगळली आहेत. ऑफलाइन

खरिपाच्या पीकविम्यासाठी दुसऱ्या टप्प्यासाठी मे महिन्याच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

दुष्काळ जाहीर झालेल्या य तालुक्याला शंभर टक्के पीकविम्याच नुकसानभरपाई मिळणार असल्याच घोषणा जिल्हा प्रशासनाने केली आहे.

परंतु पीकविमा कंपनीने पहिल्य टप्प्यात ऑनलाइन तक्रारी केलेल्य २२ हजार ५२४ शेतकऱ्यांचाच यात समावेश केला होता.

त्यानंत पीकविमा कंपनीने एकाच गटातील दोन पेक्षा अधिक शेतकरी असलेल्य सामूहिक क्षेत्रातील काही शेतकऱ्यांचे अर्ज संमती न दिल्याच्या कारणावरून अपात्र ठरविले होते.

परभणी जिल्ह्यात Crop Insurance 2023 च्या खरीप हंगामातील पीक विमा मंजूर..

परभणी जिल्ह्यात २०२३ च्या खरीप हंगामातील पिकांचे पावसाळ्यातील तसेच मान्सून्नोत्तर अतिवृष्टी, पूर आदी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल नॅचरल कॅलेमिटीज) या जोखीम बाबीअंतर्गत पीकविमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या १ लाख २ हजार ७८६ विमा पूर्वसूचना (विमादावे) स्वीकारल्या.त्यापैकी ५० हजार ८६३ शेतकऱ्यांना ३० कोटी ५५ लाख ११ हजार ८५८ एवढी विमाभरपाई मंजूर केली. परंतु अद्याप ५१ हजार ९२३ शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.

Edible Oil Rate : गोड तेलाच्या किमतीत मोठी घसरण..! पहा आजचे 15 लिटर तेलाच्या डब्याचे नवीन दर

शेतकऱ्यांनाखरिपाच्या पीकविम्यासाठी दुसऱ्या टप्प्यासाठी मे महिन्याच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

दुष्काळ जाहीर झालेल्या य तालुक्याला शंभर टक्के पीकविम्याच नुकसानभरपाई मिळणार असल्याच घोषणा जिल्हा प्रशासनाने केली आहे.

परंतु पीकविमा कंपनीने पहिल्य टप्प्यात ऑनलाइन तक्रारी केलेल्य २२ हजार ५२४ शेतकऱ्यांचाच यात समावेश केला होता.

त्यानंत पीकविमा कंपनीने एकाच गटातील दोन पेक्षा अधिक शेतकरी असलेल्य सामूहिक क्षेत्रातील काही शेतकऱ्यांचे अर्ज संमती न दिल्याच्या कारणावरून अपात्र ठरविले होते.

Crop Insurance 2023 पीकविमा वाटप यादी  (रक्कम कोटी रुपये)

तालुका शेतकरी संख्या मंजूर रक्कम

परभणी ३८७१ ३.३२५५

जिंतूर ११५३७ ६.४३३६

सेलू ९६८३ ५.९५७८

मानवत ३१४९ २.०४३८

पाथरी ५०८३ ३.५१२२

सोनपेठ २६२१ १.४८०४

गंगाखेड ५८५७ ३.४९२४

पालम ७३८० ३.६८२६

पूर्णा १६८२ ०.६२२५

बाकी जिल्हयानची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल त्यासाठी आमचा Whatsapp Group जॉइन करा. 

TATA सुमो कार 20Kmpl मायलेजसह येते,सर्वोत्तम वैशिष्ट्यांपैकी क्रेटाचे वडील | Tata Sumo Car 

 

Leave a comment