Punjab Dak live :- 13 मे पासून 20 मे पर्यंत या जिल्ह्यात होणार जोरदार वारे वादळाचा पाऊस..

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Punjab Dak live

13 मे पासून 20 मे पर्यंत या जिल्ह्यात होणार जोरदार वारे वादळाचा पाऊस..

KCC Karj Mafi List | KCC शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे, येथून नवीन यादीत तुमचे नाव त्वरित तपासा.

पंजाब डक यांनी सांगितल्याप्रमाणे गेले काही वर्षांपासून हवामान अंदाज घडत आलेला आहे आणि त्यांचे भाग्यवीत खरे ठरत आलेले आहे त्याचप्रमाणे या मे महिन्यामध्ये 13 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत या जिल्ह्यामध्ये जोरदार वाऱ्या वादळ पावसाचा इशारा पंजाब डक यांनी वर्तवण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता तुमच्या जिल्ह्यात किती मिलिमीटर पाऊस होणार..

Girls Lavani Video :- गौतमी पाटीलही या तरुणींसमोर फेल” एकदा खतरनाक लावणी व्हिडिओ पहाच..

राज्यात 12 ते 18 मे दरम्यान विजांसह आवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. हा पाऊस पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात जास्त पडनार आहे, तर विदर्भातही तुरळक ठिकाणी 12 ते 18 दरम्यान आवकाळी पाऊस पडेल असा अंदाज पंजाबरावांनी व्यक्त केला आहे.

मध्य महाराष्ट्रातील ऊस पट्टयात मोठ्या पावसाची शक्यता आहे, या पावसामुळे उसाचे 2 पाणी वाचतील असा पाऊस मध्य महाराष्ट्रात 12 ते 18 मे दरम्यान होनार आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात या पावसाचे प्रमाण जास्त आसनार आहे असे पंजाबरावांनी आपल्या अंदाजातून सांगितले.

KCC Karj Mafi List | KCC शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे, येथून नवीन यादीत तुमचे नाव त्वरित तपासा.

सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अ.नगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, बिड, जालना, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात हा पाऊस पडनार आहे. 18 मे पर्यंत या पावसाचे वातावरण राहील अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.Punjab Dak live

हवामान तज्ञांची आणखी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..

Ativrushti :- जानेवारी 2024 महिन्यात झालेली मिळणार नुकसान भरपाई शासन GR सह

 

Punjab Dak live

Leave a comment