Ativrushti :-
अचानक येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान होतच असते त्यासाठी पंतप्रधान विमा योजना आहे.
नुकसान झाले तर विम्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला ज्या ज्या पिकाची आणेवारी लावून नुकसान भरपाई दिली जाते.
अवेळी होणाऱ्या पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान होत असते या नुकसानीचे सरकारी अधिकाऱ्यांमार्फत क्लेम करून शेतकऱ्यांना नुकसान दिले जाते.
जानेवारी महिन्यात काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे गहू हरभरा अशा रब्बी पिकाचे नुकसान झाले होते.
Ativrushti
त्या पिकाचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
तरी आपण कोण कोणत्या जिल्ह्यातील किती किती नुकसान झाले आहे.
हे आपण शासनाच्या निर्णयानुसार जाणून घेणार आहोत GR मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे.
जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या जीआर मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जानेवारी 2024 पर्यंत झालेल्या नुकसानी चे क्लेम करण्याबाबत आहे.
Ativrushti
अधिक सविस्तर माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता
पिक कर्ज :- सरकार देते कमी व्याजारात शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज..!! फक्त येथे करा अर्ज..