RTE Admission:- उद्यापासून होणार RTE ऍडमिशन साठी फॉर्म भरणे चालू

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

RTE Admission

बरेच दिवसापासून आरटी ॲडमिशनचा घोळ असेल तर सुटत नव्हता अखेर शेवटी हा घोळ सुटून ऍडमिशन प्रोसेस ची प्रक्रिया उद्यापासून होणार चालू.

राज्य शासनाने केलेल्या RTE कायद्यात बदल व या कायद्याविरोधात विविध संघटनांनी माननीय उच्च न्यायालयात धाव घेतल्याने

बऱ्याच दिवसापासून ऍडमिशन प्रोसेसचा घोळ होता.

आपल्याला माहीतच आहे की कोणत्याही गोष्टीविषयी माननीय न्यायालयात  जर त्याच्याविषयी फैसला झाला नसेल तर त्याविषयी कोणताही निर्णय निर्णय घेता येत नाही.

त्यामुळे हा  घोळ सुटत नव्हता परंतु माननीय न्यायालयाने आदेश देत जुनी प्रक्रिया जशी आहे तशीच ठेवा.

RTE Admission

Ghatkopar video :- काळजात धडकी भरवतात ते १७ सेकंद; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा दुसरा VIDEO आला समोर

नव्या प्रक्रियेत थोड्या त्रुटी आढळल्यामुळे आज निर्णय दिला असावा.

माननीय उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार आर टी ए ऍडमिशन ची जुनीच प्रक्रिया सुरू असणार सुरू ठेवा असे आदेश आले यानंतर हा घोळ सुटला.

आर टी ए ऍडमिशन अंतर्गत 25% मोफत ऍडमिशन दिले जातात. यासाठी उद्यापासून अर्जाची सुरुवात होणार आहे .

आपला सर्वांना माहीतच आहे की अर्ज सुरू झाल्यानंतर अर्ज भरावा लागतो अर्ज भरल्यानंतर जागा नुसार अर्जाची छाननी होऊन निवड केली जाते.

Punjab Dak live :- 13 मे पासून 20 मे पर्यंत या जिल्ह्यात होणार जोरदार वारे वादळाचा पाऊस..

निवड झाल्याच्या नंतर ज्या शाळांमध्ये निवड झाली आहे त्या शाळांमध्ये जाऊन आपली ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची असते.

RTE Admission

आर टी ए ऍडमिशन मिळाल्यावर कोणत्याही प्रकारचा शिक्षणासाठी खर्च करावा लागत नाही पूर्णपणे सरकार खर्च उचलते विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण असते.

तर याच ऍडमिशन साठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे तर मग तयार राहा.

आतापर्यंत जरी RTE ऍडमिशन साठी अर्ज भरला असला तरी तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नसेल नव्याने अर्ज भरावा लागणार आहे.

ज्या ज्या व्यक्तीला आपल्या मुलाला इंग्लिश मीडियम मध्ये शिकवावे वाटते अशा पालकांनी लवकरात लवकर अर्ज भर कारण..

इंग्लिश मीडियम शाळांमध्ये फक्त एक लाख जागा उपलब्ध असल्याने लवकरात लवकर आपला अर्ज भरून इंग्लिश मीडियम शाळा मिळवण्यासाठी प्रयत्न करा.

RTE ऍडमिशन प्रोसेस उद्या सुरू होणार आहे अशी माहिती शरद गोसावी प्राथमिक शिक्षण मंडळ यांचे संचालक यांनी दिली.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

 

RTE Admission
RTE Admission

Leave a comment