Fertilizer price 2024 ! 10 हजार रुपयांच्या खतावर 1800 रुपये GST…!! खताचे दर जाहीर..

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Fertilizer price 2024

10 हजार रुपयांच्या खतावर 1800 रुपये GST…!! खताचे दर जाहीर.

प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसाठी खत हे लागतेच आणि आता सध्या नॅचरल खतापेक्षा केमिकल  खताचा जास्त वापर होत चालला आहे.

ज्याप्रमाणे मागणी जास्त आहे त्यामुळे त्याचे दरही वाढत चालले आहेत प्रत्येक वर्षी आपल्याला खतामध्ये दरवाढ पाहायला मिळत आहे.

Fertilizer price 2024

Mansun update :- आठ दिवसात मान्सून A&N या ठिकाणी होणार दाखल महाराष्ट्रत लवकरच

यावर्षी कोणकोणत्या खतासाठी किती पैसे शेतकऱ्यांना मोजावे लागणार हे आपण जाणून घेणार आहोत.

खताचे दर खालील प्रमाणे.

हे दर 50 किलो पॅकिंग गोणीचे आहेत

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

 

Fertilizer price 2024
Fertilizer price 2024

 

 

 

Fertilizer price 2024

11 NP 14.28.01700 रुपये
12  NP 20.20.0.01300 रुपये
13 NPK 15.15.151470 रुपये
14 NPS 16.20.0.131150 रुपये
15 NPK 16.16.16.01375 रुपये
16 NP 28.28.0.01700 रुपये
17 AS 20.5.0.0.131000 रुपये
18 NPKS  15.15.15.091450 रुपये
19 NPK 08.21.21  40kg1800 रुपये
20. NPK 09.24.24 40kg1900 रुपये
1.  युरिया 266.50 (45kg)
2. DAP 18.46.0.01350 रुपये
3.  MOP. 0.0.60.01655 रुपये
4. NP 24.24.0.01500 रुपये
5  NPS 24.24.0.081600 रुपये
6. NPS 20.20.0.131200 रुपये
7 NPK 19.19.191650 रुपये
8 NPK 10.10.26.01470 रुपये
9 NPK 12.32.16 1470 रुपये
10 NPK 14.35.141700 रुपये

Leave a comment