Mansun update :- आठ दिवसात मान्सून A&N या ठिकाणी होणार दाखल महाराष्ट्रत लवकरच

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Mansun update

सर्वात अगोदर भारतात अंदमान आणि निकोबार या ठिकाणी मान्सून येत असतो मान्सून आल्यानंतर हळूहळू सर्व ठिकाणी  पसरतो.

अंदमान आणि निकोबार या ठिकाणी मान्सून आल्यानंतर हळूहळू सर्व राज्यात पोहोचतो.

या ठिकाणी जर मान्सून लवकर आला तर महाराष्ट्रातही मान्सून लवकर आला म्हणून समजा.

भारतीय हवामान विभागाच्या प्रमाणे यावर्षी जास्त मान्सून येणार असल्याचे अंदाज वर्तवला गेला आहे.

मान्सून लवकर येणार म्हणलं की शेतकऱ्याला सर्वात जास्त आनंद होतो कारण शेतकऱ्याचं जीवन हे शेतीवर आधारित आहे.

Mansun update

आणि शेतीसाठी भरपूर प्रमाणात पाऊस पाणी असेल तर त्याचे उत्पादन जास्त प्रमाणात होते त्यामुळे तो आनंदित असतो.

Ativrushti :- जानेवारी 2024 महिन्यात झालेली मिळणार नुकसान भरपाई शासन GR सह

महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पडतो.

तर या वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसालाच आपण मान्सून म्हणत असतो तर मान्सून कधी लवकर तर कधी उशिरा येत असतो.

यावर्षी आपण जाणून घेणार आहोत मान्सून  अंदमान आणि निकोबार मध्ये कधी येणार आहे

यावरून आपल्याला अंदाज लावता येतो महाराष्ट्रात मान्सून कधी येऊ शकतो.

यावर्षी अंदमान आणि निकोबार मध्ये 19 मे या दिवशी मान्सून हजेरी लावणार आहे.

अंदमान आणि निकोबार मध्ये दाखल झाल्याच्या नंतर पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीत मान्सून महाराष्ट्राकडे येतो.

Mansun update

यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत भरपूर जास्त प्रमाणात मान्सून असणार आहे असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या तज्ञाच्या म्हणण्यानुसार एक जून या दिवशी भारताचे  मान्सूनचे प्रवेशद्वार म्हणजे केरळ या राज्यात एक जूनला मान्सून हजेरी  लावेल

यानुसार अंदाजे दहा तारखेच्या आसपास महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊ शकतो.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

Mansun update
Mansun update

Leave a comment