Ghatkopar video :- काळजात धडकी भरवतात ते १७ सेकंद; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा दुसरा VIDEO आला समोर

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Ghatkopar video

काळजात धडकी भरवतात ते १७ सेकंद; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा दुसरा VIDEO आला समोर

मुंबई घाटकोपर येथील काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ फक्त 17 सेकंदामध्ये अर्थाचा अनर्थ होऊन बसला..

Fertilizer price 2024 ! 10 हजार रुपयांच्या खतावर 1800 रुपये GST…!! खताचे दर जाहीर..

मुंबईमध्ये सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठी हानी झाली, याचवेळी घाटकोपरमध्ये भलमोठं होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवीत आणि वित्त हानी झाली आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

तर ८८ जण जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर आता या घटनेचा दुसरा व्हिडीओ समोर आला आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

New Phone Redmi | बड्या कंपन्यांच्या फोनला टक्कर देण्यासाठी 200MP च्या उत्कृष्ट कॅमेरा गुणवत्तेसह Redmi चा अप्रतिम फोन बाजारात आला.

हे भलंमोठं होर्डिंग कोसळत असतानाच रस्त्यावरुन जाणाऱ्या कारमधील एका प्रवाशाने हा व्हिडीओ काढला आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, होर्डिंग कोसळतं तेव्हा अंगावर काटा उभा राहतो अशी थरारक दृश्ये या व्हिडीओमध्ये दिसतात. पेट्रोल पंपाशेजारुन कार जात असताना भलंमोठं होर्डिंग कोसळत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. हा एकूण १७ सेकंदांचा व्हिडीओ आहे.Ghatkopar video

इथे क्लिक करून व्हिडिओ पहा l

Ghatkopar video

 

 

Leave a comment