News Parbhani परभणी मधील एका युवकावर मतदान केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने गुन्हा दाखल..

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

News Parbhani

तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की सध्या लोकसभाचे इलेक्शन चालू असून त्याची टप्प्या टपत विभागणी केली आहे.

तर अशाच दुसऱ्या टप्प्यातील एका जिल्हा संबंधित बातमी आहे.

देशात लोकशाहीला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व…

निवडणूक आचारसंहितेत नियमाचे पालन करणे जरुरी आहे त्याचे पालन नाही केले तर उमेदवाराची उमेदवारी रद्द तर होऊ शकते.

परंतु त्याचा सामान्य जनतेवर सुद्धा काय असर होतो हे आपल्याला माहीतच आहे.

सध्या युवकांमध्ये फेमस होण्यासाठी काहीही फोटो अपलोड केले जातात.

News Parbhani

अशा अपलोड फोटोमुळे नियम भंग होतात.

त्यामुळे आता इलेक्शन कमिशनची एक विशेष टीम सोशल मीडियावर नजर ठेवणार आहे.

कोणी जर नियमाचे उल्लंघन केले तर अशा व्यक्तीवर तत्काळ कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

Trending viral video :- यालाच कलियुग म्हणतात का या तरुणीने पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यासमोर केले घृणस्पत कृत्य

त्याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील झालेले मतदान आहे.

मतदान हे सर्वश्रेष्ठ गुप्तदान मानले जाते मग त्याची अव्यलना केलेली कशी चालेल.

परभणी मधील नांदगाव येथील एका युवकाने मतदान केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.

त्यामुळे त्याच्यावर गोपीनेतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर मग काय असते आचारसंहितेत नियमावली आपण जाणून घेणार आहोत.

सर्वात अगोदर जाणून घेऊया आचारसंहिता ची सुरुवात कशी झाली.

सर्वात अगोदर आचारसंहितेची नियमावली केरळ या राज्यांनी बनवली व 1960 मध्ये होणाऱ्या इलेक्शन मध्ये लागू केली.

Farming business idea : वाचा मोत्याची शेती कशी करावी ? आणि कमवा लाखो रुपये…

मग त्याची स्वीकार हळूहळू सर्व राज्याने व केंद्राने केला

काय आहेत आचारसंहितेचे नियम सामान्य नागरिकांसाठी. 
  1. मतदान करण्यासाठी कोणत्याही पार्टी कडून किंवा पार्टीच्या व्यक्तीकडून पैसे किंवा महागड्या वस्तू न घेणे.
  2. मतदान करण्यासाठी जायचे असेल तर कोणत्याही पार्टीची गाड्या चा वापर न करणे.
  3. मतदान केल्यानंतर गोपीनेतेचा भंग न करणे.
  4. आचारसंहितेत सोशल मीडियाच्या या कोणत्याही माध्यमातून कोणत्याही पक्षाचा प्रचार  करणे हा गुन्हा आहे.
  5. सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करून कोणत्याही पक्षाला लाभ होईल असे कृत्य न करणे.
  6. कोणत्याही एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मतदान करण्यासाठी प्रवर्त करणे.

हे आहेत काही महत्त्वाचे नियम जे प्रत्येक सामान्य नागरिकांनी त्याचे पालन केले पाहिजे अन्यथा कोणत्याही वेळेस कारवाई होऊ शकते.

तर नेत्यासाठी काय काय असतात आचारसंहितेचे नियम
  • आचारसंहितेत प्रचारासाठी सरकारी गाड्या वस्तू बंगले कर्मचारी सरकारी विमाने याचा वापर न करणे.
  • कोणत्याही जाती-धर्माच्या नावावर मत मागणे.
  • मतदानाच्या वेळी पैशाची वाटप करणे.
  • कोणत्याही ठिकाणी सहभाग घेण्याच्या अगोदर तेथील प्रशासनाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.
  • परवानगी न दिल्यास सहभाग घेता येत नाही.
  • कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय जमीन घर या घराचा परिसर यामध्ये जाहिरातीचे बॅनर या पोम्प्लेट लावू शकत नाही.
  • मतदानाच्या वेळी पैसे या दारू वाटणे कायद्याचे उल्लंघन आहे.

अशाच नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

 

News Parbhani
News Parbhani

Leave a comment