Anganwadi Bharti 2023: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी नवीन जाहिरात आली, असा करा अर्ज :- महाराष्ट्र राज्य भरातील अंगणवाडी भरती 2023 मध्ये मध्ये अंगणवाडी सेविका तसेच मिनी अंगणवाडी सेविका आणि आणि मदतनीस अशा प्रकारच्या पदांसाठी राज्यभरामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जवळपास वीस हजार सहाशे एक एक पदे भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच या अंगणवाडी सेविका च्या सर्व रिक्त पदांसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना च्या अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून इच्छुक व पात्र उमेदवार ना यांना अर्ज मागून सुरुवात करण्यात आलेली असून 20 नोव्हेंबर ते दोन डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन तसेच ऑफलाइन प्रकारे अर्ज मागवण्याची प्रक्रिया राहणार आहे.
अंगणवाडी सेविका भरती 2023
महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सध्या अंगणवाडी सेविका सेविका मिनी अंगणवाडी सेविका आणि आणि सेविका मदतनीस अशा प्रकारच्या विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून या पदांसाठी बारावी उत्तीर्ण असणे अशा प्रकारची शैक्षणिक निश्चित करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य मध्ये 2023 मध्ये सर्वात मोठी अंगणवाडी भरती आलेली असून, अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करायचा असल्यास अर्ज करणारे उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक असून फक्त महाराष्ट्रातील अर्जदारांना या अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करत येणार आहे.
अंगणवाडी भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा ही उमेदवारांसाठी 18 ते 35 वर्ष निश्चित करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये 2023 मधील सर्वात मोठी अंगणवाडी भरती सध्या सुरू असून याच्या अंतर्गत जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करू शकतात.
अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला लहान कुटुंब पात्रता प्रमाणपत्र सादर करावे लागते. आणि ते सादर करणे बंधन कारक करण्यात आलेले आहे.
अंगणवाडी भरती 2023 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी आणि हिंदी भाषेचे आवश्यक ज्ञान असणे गरजेचे आहे.
अंगणवाडी भरती 2023 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीमधील नमूद केलेले सर्व अटी शर्तींचे पालन करून खालील नमूद केलेले पात्रता धारण करत असलेले उमेदवार अंगणवाडी भरती 2023 साठी अर्ज करू शकतात.
अंगणवाडी सेविका भरती 2023 साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
तुम्हाला जर अंगणवाडी सेविका भरती 2023 साठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला खाली नमूद केलेली सर्व कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक असून ही महत्वपूर्ण कागदपत्रे नक्कीच तुम्हाला पुढे लागणार आहे.
सर्व प्रकारची शैक्षणिक संबंधी कागदपत्रे
जन्माचा दाखला
आधार कार्ड
पॅन कार्ड
रेशन कार्ड
लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करणे.
जातीचा दाखला
महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र
तसेच तसेच जर तुम्हाला अंगणवाडी देविका भरती 2023 साठी अर्ज करायचा असेल तर जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व कागदपत्रे तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे.
विधवा पेन्शन योजना अर्ज कुठे करावा? पात्रता | Vidhwa Pension Yojana Maharashtra 2023
महाराष्ट्र राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्पामध्ये घोषित केलेले केलेले नवीन अंगणवाडी सेविकांचे पगार :-
महाराष्ट्र सरकार मध्ये विविध स्तरावर 2023 मध्ये अंगणवाडी सेविकां पगार पगार दहा हजार रुपये निश्चित करण्यात आलेला आहे.
त्याचबरोबर मिनी अंगणवाडी सेविका सात हजार दोनशे रुपये पगार निश्चित करण्यात आलेला असून,
अंगणवाडी मदतनीस साठी 5500 केलेले आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या सरकारच्या महिला व बालविकास विभागाने एकात्मिक बाल विकास योजनेच्या अंतर्गत अंतर्गत तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी व नागरी जिल्हा महाराष्ट्र विभाग यांच्या वतीने वतीने विविध प्रकारच्या अंगणवाडी भरती पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्याच्या अंतर्गत सर्व रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी अर्ज भरायचा असल्यास ते 19 नोव्हेंबर पासून २ डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर करू शकतात.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंतर्गत प्रकल्प क्षेत्राच्या अंतर्गत विविध प्रकारच्या मदतीने तसेच अंगणवाडी सेविकांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत , यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली . याविषयी सर्व माहिती खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर नमूद करण्यात आलेली असल्याने तुम्ही तिथे भेट देऊन अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करू . तसेच खाली अंगणवाडी भरतीसाठी लागणारा अर्जाचा नमुना देखील दिलेला असून त्याच्या अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता.
अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करायचा असल्यास – येथे क्लिक करा
https://anganwadibharti.in/
Anganwadi Bharti 2023: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी नवीन जाहिरात आली, असा करा अर्ज..! FAQ
अंगणवाडी भरती सुरू झाली का?
महाराष्ट्र मध्ये सध्या अंगणवाडी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून खूप मोठ्या प्रमाणावर ही भरती मांडली जात आहे याच्या अंतर्गत पात्र असणारे उमेदवार आणि अर्ज करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी मानली जात आहे कारण की ही 2023 या वर्षातील सर्वात मोठी जाहिरात असून सध्या अंगणवाडी भरती सुरू आहे.
अंगणवाडी सेविका पगार किती आहे?
अंगणवाडी सेविकांचा पगार दहा हजार रुपये करण्यात आलेला असून महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना मिळणार असून महिन्यापासून अंगणवाडी सेविकांच्या पगारामध्ये वाढ होते.
अंगणवाडी मदतनीस पगार किती आहे?
अंगणवाडी मदतनीस पगार हा पाच हजार पाचशे रुपये तो असून असून हाच तर सध्या सर्व महाराष्ट्रामध्ये पहायला मिळत आहे.