Crop Insurance 2023:- गेल्या वर्षीची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू तात्काळ यादीत नाव चेक करा

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Crop Insurance 2023

नमस्कार शेतकरी बाधवांनो आज आपण या दहा जिल्ह्यांना नुकसान भरपाई हेक्टरी 14 हजार रुपये एवढे मिळालेले आहे चला पाहूयात दहा जिल्ह्यांची लिस्ट.

या अगोदर थोड्च वाचा पण महत्त्वाचं वाचा..

Gold Rate Today : दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या किमतीत भरघोस वाढ ! सोने-चांदीचे आजचे दर काय..?

Crop Insurance शेतकऱ्यांना मिळणार 14 हजार रुपये यादीत नाव पहा. नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही आज या पोस्टच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत एक महत्त्वाची बातमी.

म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे प्रत्येकी 14000 रुपये नक्कीच काय आहे बातमी हे आपण या पोस्टमध्ये सविस्तर बघणार आहोत चला तर मित्रांनो ही बातमी संपूर्ण पाहूयात.

मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो या दहा जिल्ह्यातील यादी सुद्धा आली आहे तसेच 10 जिल्ह्याच्या सर्व शेतकऱ्यांना सहसागर प्रत्येकी 14 हजार रुपये नुकसान भरपाई वाटप सुरू झालेली आहे.

मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 या महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचे नुकसान झालेल्या या 10 जिल्ह्याच्या बाबी शेतकऱ्यांना हेक्टरी 13600 रुपये वाटप सुरू झाला आहे.

या जिल्ह्यांना नुकसान भरपाई ची हेक्टरी 14 हजार रुपये वाटप सुरू

 मित्रांनो छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, पुणे, सातारा, आणि सोलापूर या 10 जिल्ह्यातील तब्बल 12 लाख 85 हजार 544 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार सुरुवात झाली आहे.Crop Insurance 2023

संपूर्ण यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..

Crop Insurance 2023
Crop Insurance 2023

Leave a comment