Gold Rate Today : दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या किमतीत भरघोस वाढ ! सोने-चांदीचे आजचे दर काय..?

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Gold Rate Today : नमस्कार मित्रांनो देशभरात आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी करणे भाग्याचे मानले जात असल्यामुळे अनेक व्यापाऱ्यासह सामान्य वर्ग सोने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे त्यामुळे आजच्या दिवशी सोन्याच्या भावाकडे सर्वच जनतेचे लक्ष लागून आहे. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याचे (Gold rate on Dasara) भाव कालच्या पेक्षा कमी असल्याचे पहावयास मिळत आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर प्रति तोळा 62 हजार 500 रुपयांवर (Mumbai Gold Rate) आहे. काल सोन्याचा भाव प्रति तोळा (10 gm gold rate)62 हजार 400 रुपये एवढा होता.

Gold Rate Today : दसऱ्याच्या मुहूर्तावर विविध शहरातील सोन्याचा दर…

मित्रांनो दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याचे भाव 63 हजार रुपये पेक्षा जास्त असल्याचे संकेत होते मात्र सोन्याचे भाव कालच्या पेक्षाही आज कमी असल्याचे बाजारपेठेत दिसून येत आहे त्यामुळे. सोन्याच्या भावात असलेल्या कमी मुळे सराफा बाजारपेठेत मोठी गर्दी पहावयास दिसून येत आहे. जळगाव सराफ बाजारात (Pune Gold Rate) सोने दर 61 हजार 300 रुपयांवर आहे. GST सह एक तोळे सोने खरेदीसाठी 63 हजार 139 रुपये किमान लागतात.

Dasara Gold Rate : गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात वाढ..

आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या युद्धजन्य उपस्थिती आहे विविध देशात सध्या युद्ध चालू आहेत इस्त्राईल आणि हमास या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता निर्माण झाल्याने सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसात शुद्ध सोन्याच्या दरात 1000 हजार रुपये वाढ झाल्याने सोन्याचे दर वाढत आहेत.

आठ दिवसांपूर्वी 60000 रुपये असलेले सोने 61000 हजार रुपये दरावर पोहोचलं आहे. आज सोन्याचा दर 61 हजार 300 आहे. दसरा सण असल्याने संपूर्ण देशभरात अनेक ग्राहक सोने खरेदी करत असल्याने सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणत वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

Leave a comment