Cycle pithachi chakki :- या शेतकऱ्याने चक्क बनवली सायकल पासून पिठाची गिरणी बिना लाईट तुम्ही घेऊ शकता

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण तर पाहतच आहात सध्याच्या काळात शेतकऱ्यांना विज बिल उशिरा भरल्यामुळे विज विज कट केली आहे यामुळे एका शेतकऱ्याने गिरणीतून पीठ कसे मिळवायचे म्हणून चक्क सायकल पासूनच बनवली पिठाची गिरणी या गिरणीचे फायदे पीठ थंड आल्यामुळे नाहीतर गरम येते आणि जीवनसत्व सर्व मरून जातात यामुळे या शेतकऱ्यांनी ही पिठाची गिरणी बनवलेली आहे या शेतकऱ्याला लाईट नसल्यामुळे त्यांच्या घरी आजीबाई जात्यावरती आणि शेतकऱ्यांनी ही पिठाची गिरणी बनवली बनवण्यासाठी त्यांना चार ते पाच हजार रुपये खर्च आला या गिरणीमध्ये आहे की ते वयस्कर माणसंही चालू शकतात आणि लहान मुले ही चालू शकतात आणि पीठ खाली पडते.

https://youtu.be/Vrzi99KjgjM?si=HRaJNKte00kI54qp

ही गिरण बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते चला पाहूया

एक सायकलचे पायडल आणि एक सायकलची चेन एक चैन करा एक जाते एक सायकलचे हँडल हे सर्व साहित्य या शेतकऱ्याने घरच्या घरीच बनवले आहे फक्त या शेतकऱ्याला या सायकल बनवण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागला आता हा शेतकरी याच गिरणीचा व्यवसाय करत आहे .

पिठाची गिरणी योजना अंतर्गत राज्यातील अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती मधील महिलांना पिठाची गिरणी च्या खरेदीसाठी 100 टक्के अनुदान देण्यात येते त्यामुळे महिलांना स्वतःजवळील रक्कम भरण्याची आवश्यकता नाही.

लेक लाडकी या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

⬇️⬇️⬇️

लेक लाडकी योजना ; मुलीला मिळणार 75 हजार रुपये | Lek Ladki Yojna Yojana Maharashtra 2023

राज्यातील ग्रामीण भागातील बहुतांश महिला सुशिक्षित आहेत परंतु त्यांना ग्रामीण भागात कुठल्याच प्रकारचे रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याकारणामुळे बेरोजगार आहेत त्यामुळे महिला एखादा घरगुती उद्योग सुरु करण्यासाठी उत्सुक असतात परंतु आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्या कारणामुळे त्यांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करता येत नाही त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना घरगुती एखादा उद्योग सुरु करता यावा व थोडेफार पैसे कमावता यावेत जेणेकरून ते स्वतःच्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पुऱ्या करू शकतील या उद्देशाने पिठाची गिरणी योजना सुरु करण्याचा एक महत्वाचा असा निर्णय घेतला.

ग्रामीण भागामध्ये पीठ दळण्यासाठी पिठाच्या गिरणीवर जावे लागते. ग्रामीण भागामध्ये अनेक महिलांना खूप कष्टाची कामे करावी लागतात. दिवसभर शेतात राबवून संध्याकाळी दळण दळण्यासाठी गिरणीवर जावे लागते. अशावेळी तुमच्या घरी मिनी म्हणजेच छोटी पिठाची गिरणी असेल तर नक्कीच सोयीचे होते.सध्या पिठाची गिरणी अनुदान योजना सुरु झालेली आहे. तुम्हाला जर शासकीय अनुदानावर पिठाची गिरणी हवी असेल तर लगेच ऑनलाईन अर्ज करून द्या.

थोडच वाचा पण महत्त्वाचा वाचा

⬇️⬇️⬇️

 शेतीला जाेडधंदा म्हणून पशुपालन करताय? अनुदानावर या योजनेचा लाभ घ्या

जिल्हा परिषद योजना 2022 अंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे. हि योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविली जात आहे.जिल्हा परिषद योजना 2022 अंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे. हि योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविली जात आहे.या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत कि पिठाची गिरणी योजना pithachi chakki yojana साठी कोणत्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.अर्ज कसा करावा लागतो . कोणकोणती कागदपत्रे लागतात. हि सर्व माहिती काळजीपूर्वक पहा जेणे करून तुम्हाला तुमचा स्वतःचा पिठाच्या गिरणीसाठी अर्ज करता येईल.

Cycle pithachi chakki
Cycle pithachi chakki

Leave a comment