Gudi padwa
एक-दोन दिवसांनी येणारा हिंदू नववर्ष सण गुढीपाडवा हा अधिकच योगदायी असणार आहे.
कारण या सणापूर्वी येणारे पाच वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण आहे हे ग्रह तारे यांच्यात ज्योतिष शास्त्रानुसार बदल होत असतो.
8 एप्रिल ला येणारे सूर्यग्रहण हे भारतातून दिसणार नसणार आहे कारण ते रात्रीच्या वेळेस आहे त्यामुळे ते भारतात दिसणार नाही.
Gudi padwa
प्रत्येक नवीन वर्ष हे काही ना काही घेऊन येतच असतं म्हणूनच तर त्याला आपण नवीन वर्ष म्हणतो.
पंडित कल की राम स्वामी सांगतात की हिंदू नववर्ष सुरुवात होईल तेव्हा शश राज योग सर्वार्थसिद्धी अमृतसिद्धी असे बरेच वर्ष लोटून एक साथ राजयोग समोर येणार आहेत.
IMD Alert आज पासून महाराष्ट्रात पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस??
या दिवशी रेवती आणि अश्विनी नक्षत्राचाही योग होणार आहे त्यामुळे हे नवीन वर्ष अधिकच उत्तम मानले जाणार आहे.
Gudi padwa
व या तीन राशींना विशेष योगा असणार आहे.
तर मग जाणून घेऊया कोण कोणत्या आहेत त्या राशी..
मेष :- या पूर्ण वर्षावर मंगळ आणि शनी या ग्रहाचे पूर्ण वर्चस्व असणार आहे त्यामुळे या राशी वाले जे काम हाती घेतील ते काम पूर्ण होण्याचा योग आहे.
तसेच त्यांच्या हाती लक्ष्मी येण्याची आशंका आहे. त्यामुळे या राशीचा राजयोग मानला जाणार आहे.
मिथुन :- आपल्यासाठी हे नवीन वर्ष आनंदही असणार आहे आपले गुंतवणुकीत व इतरांकडे अडकलेले पैसे परत येण्याची संधी येणार आहे.
समाजात माणसं मग मिळणार आहे. धार्मिक कार्यातही सहभागी व्हाल तसेच परदेशी जाण्याचा सुद्धा योग आहे.
Gudi padwa
धनु :- आपल्यासाठी हे नवीन वर्ष सुवर्ण वर्ष असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण तुमच्या कामामुळे तुमची बडती होण्याची शक्यता आहे
तुमच्यासाठी हे आर्थिक वर्ष असे संबोधले जाईल.
(टीप ) वरील दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे news18marathi चा कुठलाही कोणत्याही प्रकारचा संबंध नाही.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा