PM Kishan sanmanidhi जाणून घ्या कधी येणार पीएम किसान चा 17 वा हप्ता.

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

PM Kishan sanmanidhi

तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत कधी येऊ शकतो पीएम किसानचा 17 हप्ता.

कोणता हप्ता कोणत्या महिन्यात

PM Kishan sanmanidhi

पहिलाएप्रिल ते जुलै दरम्यान2000 रुपये
दुसराऑक्टोबर ते नोव्हेंबर2000 रुपये
तिसराडिसेंबर ते मार्च2000 रुपये

 

अशा प्रकारे शेतकऱ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये वर्षाला देण्यात येत आहेत.

Gold-Silver Rate का वाढले सोन्याची इतके भाव जाणून घ्या कारण

चालू वर्षासाठीचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतो.

तर शेतकऱ्यांना सोळावा हप्ता 28 फेब्रुवारी या दिवशी शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.

तरी यावर्षी लोकसभेच्या इलेक्शन मुळे सर्व पार्टी शेतकऱ्यांना खुश ठेवण्यास होईल तितके प्रयत्न करीत असते.

PM Kishan sanmanidhi

त्याच अनुषंगाने 17 वा हप्ता जूनमध्ये येण्याचा चान्स आहे नाहीतर जुलै च्या नंतरच येईल.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

PM Kishan sanmanidhi
PM Kishan sanmanidhi

Leave a comment