Gold-Silver Rate का वाढले सोन्याची इतके भाव जाणून घ्या कारण

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Gold-Silver Rate 

सोन्याचे दर 70000 पार झाले आहेत गुंतवणूकदारांना याचा भरपूर लाभ होत आहे तर खरेदी करणाऱ्या मंडळाला याचा भरपूर तोटा सहन करावा लागत आहे.

कर या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोण कोणती कारण असतात की ज्यामुळे सोन्याचे दर आभाळगत वाढतात.

Gold-Silver Rate

सर्वात अगोदर आपण जाणून घेणार आहोत कसा ठरतो सोन्याचा भाव.

1) आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याचा दर हा प्रति ओस अमेरिकन डॉलर मध्ये ठरत असतो.

2) आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काहीही खरेदी आणि विक्री करायची असेल तर ती डॉलर मध्येच जास्त प्रमाणात होते.

Viral news तुमच्या घरातही मुंग्याने भरपूर दिला असेल त्रास तर मग या पद्धतीने मुंग्या पळवा.

3) सोन्याच्या उत्पादन आणि मागणी यावर भाव ठरत असतो जर सोन्याची मागणी भरपूर असेल आणि उत्पादन कमी असेल तर

4) सोन्याचा भाव वाढतच राहतो. उदाहरण ( तुम्ही जर बाजारात केलात आणि फक्त चार-पाच विक्रेत्याकडे बटाटे असले तर ते पाच जण मिळून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भाव ठरू शकतात.

5) तसेच झाले आहे या सोन्याचे कारण विक्री दार कमी व खरेदीदार जास्त झाल्याने सोन्याचे दर वाढत चालले आहेत.

आणखी काही कारणे
Gold-Silver Rate

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची होणारी अवमूल्यन हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे.

2014 मध्ये 1 डॉलर बरोबर 62 रुपये अशी किंमत होती परंतु 2014 च्या नंतर भारतीय रुपयाचे अवमूल्यन काही थांबले नाही आणि आता

सध्या 1 डॉलर म्हणजे 83 रुपयाच्या बरोबर आहे इतक्या बलाढ्य स्वरूपात रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे सोन्याच्या दरात सारखी तेजी दिसत आहे.

दहा वर्षाच्या तुलनेत त सोन्याच्या दरात डॉलरच्या हिशोबाने 74% वाढ झाली तर भारतीय रुपयाच्या तुलनेने 140% वाढ झाली.

त्यामुळे भारतीय रुपयाचे अवमूल्यन थांबणे हे किती महत्त्वाचे आहे तुम्ही जाणून घेतलेच असेल.

अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

 

 

Gold-Silver Rate
Gold-Silver Rate

Leave a comment

<
Close Visit agrinews24tas