Solar Eclipse 8 एप्रिल ला लागणार 54 वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण काय होणार त्याचा परिणाम

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Solar Eclipse

आठ एप्रिल ला लागणार 54 वर्षातील सर्वात मोठे सूर्यग्रहण काय होणार त्याचा परिणाम..

हे अंदाजे 5:30 घंटे म्हणजेच पाच तास 25 मिनिटे चालणार आहे अशी माहिती NASA कडून देण्यात  आली आहे.

Solar Eclipse 

काय वेळ असेल सूर्यग्रहणाची 

अमेरिकन स्पेस एजन्सी NASA च्या म्हणण्यानुसार हे सूर्यग्रहण 8 एप्रिल ला लागणार आहे त्याची वेळ 9:12 PM ला सुरू होऊन 9 एप्रिल ला 2 वाजेपर्यंत असणार आहे.

ही वेळ रात्रीची असल्याने भारतामध्ये सूर्यग्रहण दिसणार नसल्याचे नासाने भाकीत केले आहे.

तर मग कोण कोणत्या देशात हे सूर्यग्रहण दिसण्यात येणार आहे जाणून घेऊया खालील प्रमाणे.

Solar Eclipse
कोणत्या देशात दिसणार सूर्यग्रहण??

आर्किटेक, मेक्सिको, दक्षिण अमेरिका चा भाग उत्तर अमेरिका, उत्तर अमेरिका (अलक्सा वगळता)

Gold-Silver Rate का वाढले सोन्याची इतके भाव जाणून घ्या कारण

पश्चिम युरोप, इंग्लंडचा वायव्य प्रदेश, आयर्लंड, अटलांटिक आणि कॅनडा या देशांमध्ये दिसणार आहे सर्वात मोठे सूर्यग्रहण.

Solar Eclipse

काय होणार त्याचा परिणाम

ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्यग्रहण चंद्रग्रहण यांना विशेष अन्यसाधारण महत्त्व आहे कारण या ग्रहानामुळेच

वेगवेगळ्या राशीवर वेगवेगळे परिणाम होत असतात काही राशीसाठी चांगले तर काही राशीसाठी साधारण असते.

असे आपल्या ज्योतिष शास्त्र म्हणले आहे.

(टीप) ही माहिती फक्त वाचणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे काम news18marathi करत आहे प्रत्यक्ष या गोष्टीची त्याचा काही संबंध नाही 

 

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

 

 

Solar Eclipse
Solar Eclipse

Leave a comment