Reliance Daje Sale रिलायन्सचा मार्च एंडचा सर्वात मोठा सेल मोठा सेल…

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Reliance Daje Sale

रिलायन्सचा मार्च एंडचा सर्वात मोठा सेल रिलायन्स इंडस्ट्रीने सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक विक्रीची म्हणजेच डिजिटल डिस्काउंट डेज ची घोषणा केली आहे.

या सेलमध्ये ग्राहकांना सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूवर देण्यात येणार आहे.

या सेल ची वैधता 6 ते 15 एप्रिल अशी असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना खास करून इलेक्ट्रॉनिक वस्तूवर जास्त डिस्काउंट देण्यात येणार आहे..

Reliance Daje Sale

ही सुविधा फक्त रिलायन्स डिजिटल स्टोअरमध्ये देण्यात येणार आहे म्हणजेच माय जिओ स्टोअर मध्ये सुद्धा देण्यात येणार आहे.

या सेल दरम्यान ग्राहकांना बँकेच्या वेगवेगळ्या कार्डवर विशेष सुविधा देण्यात येणार आहे.

कंजूमर द्विरेबल लोन वर आकर्षक कॅश बॅक दिला जाणार आहे.

टीव्ही पाहण्याची मजा घेण्यासाठी एलईडी टीव्ही वर विशेष सूट दिली जाणार आहे.

Reliance Daje Sale

ग्राहकांना आपले मोबाईल अपडेट म्हणजेच (एक्सचेंज ऑफर) करण्यासाठी संधी दिली जाणार आहे.

लॅपटॉप तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूवर आहे नो कॉस्ट एम आय दिला जाणार आहे.

Punjabraw dakh परभणी लोकसभा उमेदवार पंजाबराव डक यांची झाली निवड..

विविध कंपन्याच्या एसी , रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन अशा प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूवर बलाढ्य प्रकारचे डिस्काउंट दिले जाणार आहेत.

रिलायन्स डिजिटल हे भारतातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक वस्तूचे डिजिटल स्टोअर आहे.

भारतामध्ये 800 पेक्षा जास्त शहरामध्ये हा सेल लागणार आहे तर या सेलमध्ये 300 अधिक आंतरराष्ट्रीय ब्रँड तर 5000 अधिक उत्पादने उपलब्ध असणार आहेत.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

 

Reliance Daje Sale
Reliance Daje Sale

Leave a comment