Punjabraw dakh परभणी लोकसभा उमेदवार पंजाबराव डक यांची झाली निवड..

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

Punjabraw dakh आपल्या सर्वांना परिचित असलेले हवामान अभ्यासक पंजाब राव डक हे सर्वांना माहीतच आहेत.

त्यांना परभणी लोकसभा उमेदवारी मिळाली आहे तर मग जाणून घेऊया कोणत्या पक्षाच्या नावावर ते लढणार आहेत.

Punjabraw dakh

वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून पंजाबराव डक यांना परभणी या मतदारसंघातून लोकसभेच्या उमेदवारीचे तिकीट जाहीर झाले आहे.

परभणी लोकसभा उमेदवार बाबासाहेब उगले यांना उमेदवारी दिली होती परंतु काही कारणाने त्यांचा अर्ज रद्द झाल्यामुळे

Punjabraw dakh

कशामुळे झाली उमेदवारी रद्द 

बाबासाहेब उगले हे जास्त परिचित नसल्यामुळे व मागच्या वेळेस आलमगीर खान हा लोकसभेचा उमेदवार होता त्याला मागच्या वेळी 1.5 लाख मग मिळाल्यामुळे यावेळेस त्याचे तिकीट कापण्यात आले.

व बाबासाहेब उगले यांना तिकीट देण्यात आले त्यामुळे आलमगीर खान यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला हे लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडी यांनी

Punjabraw dakh

बाबासाहेब उगले यांची उमेदवारी कॅन्सल करून  सर्वांचे परिचित असणारे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्याशी बोलणे केल्यानंतर पंजाब डक इलेक्शन लढण्यासाठी इच्छुक असल्याचे समोर आल्यानंतर

Black milk animal आत्तापर्यंत आपण भरपूर प्राण्याचे दूध पाहिले परंतु ब्लॅक दुधाचा प्राणी पाहिला आहे का!!

त्यांना उमेदवारी देण्यासंबंधी पक्षांमध्ये काही वेळ विचार झाल्यानंतर त्यांना लोकसभा इलेक्शन तिकीट देण्याचे जाहीर केले.

Punjabraw dakh

आता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वंचित बहुजन आघाडी यांच्या तिकिटावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Punjabraw dakh
Punjabraw dakh

Leave a comment

<
Close Visit agrinews24tas