Solar pump update
तुम्ही कुसुम सोलार योजना या योजनेअंतर्गत अथवा मुख्यमंत्री सोलार योजना
या दोन्हीपैकी कोणत्यातरी एका योजनेअंतर्गत फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला सोलर आला नसेल तर मग काय करावे जाणून घ्या सोल्युशन….
Solar pump update
साधारण किती कालावधी लागतो
तर मग आपण जाणून घेणार आहोत फॉर्म भरण्याच्या नंतर किती दिवसात सोलर पंप येऊ शकतो.
फॉर्म भरल्यानंतर 1 ते 1.5 वर्ष लागू शकतात परंतु यापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर मग हे उपाय करा.
कधी येतो सोलर पंप
तुम्ही जर सर्व नियमाचे पालन करत असाल तर तुम्हाला पंप येऊन जातो.
परंतु काही वेळेस आपल्याकडं घाई गडबडीमध्ये फॉर्म भरण्यास चुकतो व त्यामुळे आपल्याला सोलर पंप येण्यास कालावधी लागतो.
तर या चुका कधीकधी आपल्या लक्षात येत नाहीत तर मग यासाठी काय सोल्युशन असते ते आपण जाणून घेणार आहोत.
Solar pump update
सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या एप्लीकेशन प्रिंटची व्यवस्थित छाननी करा आणि छाननी केल्यानंतर सुद्धा चूक लक्षात येत नसेल
तर मग तुम्ही हे पुढील उपाय करू शकता.
तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन मेढा (MEDA ) ऑफिसला भेट द्या परंतु जाताना एप्लीकेशन फॉर्म सोबत ठेवा.
ऑफिस मधील अधिकारी च्या एप्लीकेशन नंबरची छाननी करून तुम्हाला कोण कोणत्या त्रुटी आहे त्या सांगतात.
त्या तुरटीची पूर्ती केल्यानंतर तुम्हाला चलन भरण्यासाठी एक sms येईल मग तुम्ही चलन भरून काही दिवसात सोलार पॅनल हस्तगत करू शकता.
अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा