व्हॉट्सअँप ग्रुप
येथे क्लिक करा
Black milk animal
आपण शेतकरी माणूस दूध, ताक, दही, तूप हे आपल्याला माहीतच आहे परंतु ब्लॅक दूध कोणते जनावर देते हे माहीत आहे का??
आज पर्यंत तुम्ही भरपूर जनावराचे दूध पहिले असेल तर मग आज जाणून घेऊया काळ दूध देणारा प्राणी
पांढरे दुधाव्यतिरिक्त दुसऱ्या कलरच दूध असेल असा कधी तुम्हाला प्रश्न पडला का पडला असेल तर मग त्याचे उत्तर हो आहे.
Black milk animal
काय आहे त्या ब्लॅक दुधाची वैशिष्ट्ये..
- हे दूध पाहण्यासारखे असते यामध्ये फॅटचे प्रमाण भरपूर कमी असते.
- या दुधात फक्त 0.2 इतक्या प्रमाणात फॅट असतात.
- पचनास एकदम हलके असते कारण फॅटच कमी प्रमाणात असतात.
- हे दूध उष्ण असते.
Black milk animal
New highway महाराष्ट्रात तयार होणार 2 नवीन हायवे पहा तुमच्या जिल्ह्यातून जाणार का
जाणून घेऊया त्या प्राण्याविषयी
- हा प्राणी ब्लॅक रंगाचा असतो .
- तो गवताळ प्रदेशात राहतो.
- हा पृथ्वीवर असा एकमेव प्राणी आहे जो ब्लॅक दूध देतो.
- हे प्राणी चार-पाच वर्षाचे झाल्यानंतर प्रजनन सक्षम असतात.
- फॅटचे प्रमाण कमी असल्याने जास्त काळ स्तनपान करणारा प्राणी आहे.
इतकी माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्हाला त्या प्राण्याच्या नावाची उत्सुकता लागलीच असेल!!
तर तो प्राणी आहे गेंडा गेंड्याची मादी हा पृथ्वीवरील असा एकमेव प्राणी आहे जो ब्लॅक रंगाचे दूध देतो व आपल्या पिल्लांना दुसऱ्या प्राण्यांच्या तुलनेत सर्वात जास्त स्तनपान करतो.
अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा