SEBC Certificate मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी कोण कोणते लागतात डॉक्युमेंट व किती दिवस लागतात पहाच

व्हॉट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा

SEBC Certificate 

सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून दहा टक्के आरक्षण दिले आहे.

हे आरक्षण देऊन बरेच दिवस झाले व त्यांची प्रोसेस कोर्टात पण चालू आहे तरी माननीय सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती दिली नाही.

तरी सर्व भरती प्रक्रिया ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णय बाद्य राहील असे माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

मग आपण जाणून घेऊया.

SEBC Certificate

मराठा कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कोण कोणते डॉक्युमेंट लागतात ते.

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • वडीलाचे आधार कार्ड
  • अर्जदाराचे रहिवासी पुरावा
  • अर्जदाराचे टीसी दाखला किंवा निर्गम उतारा
  • अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन व्यक्तीचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा निर्गम उतारा
  • दहावी किंवा बारावीची सनद स्पेलिंग साठी
  • वंशावळ
  • अर्जदाराचे वय 18 पेक्षा कमी असल्यास वडीलाचा पासपोर्ट साईज फोटो.

SEBC Certificate

 

Farmer business या शेतकऱ्याने अद्रकच्या उत्पादनातून कमावले 45 कोटी रुपये हा शेतकरी ठरला सर्वासाठी प्रेरणादायी

नॉन क्रिमिनल काढण्यासाठी डॉक्युमेंट

  1. अर्जदाराचे आधार कार्ड, मतदान कार्ड
  2. अर्जदाराचा रहिवासी पुरावा
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीच्या दाखल्याचे प्रमाणपत्र
  5. तहसीलचे तीन वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र

वरील डॉक्युमेंट असल्यास तुम्ही मराठा जात प्रमाणपत्र काढू शकता.

तर मग आता जाणून घेणार आहोत किती दिवसाचा कालावधी लागू शकतो.

SEBC Certificate

सांगलीच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या माहितीनुसार दहा ते बारा दिवस मराठा कास्ट प्रमाणपत्र काढण्यासाठी लागू शकतात.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

SEBC Certificate
SEBC Certificate

 

Leave a comment