Personal loan
तुम्हाला जर पैशाची अत्यंत गरज असेल आणि जर कोणी लोन देत नसेल तर गुगल पे तुम्हाला देते इन्स्टंट एक लाख पर्यंत लोन.
त्यांची लोन ची काही अटी आणि कंडिशन असतात त्या पूर्ती केले की मंग लगेच लोन मान्य होते .
त्यांची काही प्रोसेसिंग फी असते ती फी ते काढून घेतात व तुम्हाला देऊन टाकतात.
पण हे लोन देण्याच्या आधी तुमचे सिबिल स्कोर आणि बँक स्टेटमेंट सुद्धा चेक केली जाऊ शकते.
Personal loan
किती टक्के द्यावा लागते व्याज
गुगल पे वरून तुम्ही पर्सनल लोन अप्लाय केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 14 टक्के या व्याजदराने रक्कम देण्यात येते.
व ही रक्कम जोडून हप्त्यामध्ये ती रक्कम फेडावे लागते मग ती तुमच्या सोयीनुसार दोन वर्ष तीन वर्ष असा कालावधी घेऊ शकता.
Personal loan
जास्तीत जास्त किती टाइम मिळतो.
ही रक्कम तुम्हाला परतफेड करण्यास जास्तीत जास्त फक्त 3 वर्षाचा दिला जाऊ शकतो.
Personal loan
कोण कोणते डॉक्युमेंट लावू शकतात.
पर्सनल लोन प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक, व्हॅलिड मोबाईल नंबर जो आधार लिंक असेल. वरील सर्व डॉक्युमेंट केवायसी अपडेट केलेले असावेत.
तर मग सर्वात महत्त्वाचे
Personal loan
कसा करायचं अर्ज
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडे गुगल पे हे ॲप्लिकेशन असले पाहिजे.
- ॲप उघडल्यानंतर मनी सेक्शन मध्ये केल्यानंतर लोन या ऑप्शनवर क्लिक करावे.
- त्यानंतर pre qualified loan या बटनावर क्लिक करावे
- त्यानंतर तुम्हाला काय तुमची बेसिक डिटेल विचार त्याची पूर्ती केल्यानंतर.
- तुम्हाला एक ओटीपी येईल.
- त्यानंतर तुमची लोन ची प्रोसेस पूर्ण केली जाईल व काही वेळा तुमच्या अकाउंट वर पैसे जमा होतील.